घरमनोरंजन'तेजाब'ला झाले ३१ वर्ष पूर्ण; माधुरी दीक्षितचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

‘तेजाब’ला झाले ३१ वर्ष पूर्ण; माधुरी दीक्षितचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Subscribe

हा व्हिडिओ माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्रामवर केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ‘एक दो तीन (Ek Do Teen Song) या गाण्यावर माधुरी दीक्षित डान्स करताना दिसणार आहे. हा व्हिडिओ माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ब्लॅक कलरच्या आऊटफीटमध्ये माधुरी दिसत असून धक धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी माधुरी आपल्या एक्सप्रेशन्सने सगळ्या चाहत्यांना घायाळ केले आहे. या व्हिडिओवर खूप कमेंट देखील चाहते करताना दिसत आहे.

- Advertisement -

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा तेजाब या चित्रपटाला ३१ वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्तानेच धकधक गर्लने या चित्रपटाच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा शेअर करताना कॅप्शन देत माधुरीने यावेळीच्या आठवणी शेअर केल्या आहेत.


Video: माधुरी दीक्षितला टक्कर द्यायला आली ‘ही’ ‘दंगल गर्ल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -