GOT – आर्या स्टार्क चाहत्यांवर नाराज

Mumbai
maisie-williams

सध्या तरूणांमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्सची’च केझ्र आहे. गेम ऑफ थ्रोन्सच्या फायनल सिझनच्या एका सीनवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मेसी आणि जेंड्री या दोघांमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. या दोघांच्या सेक्स सीनवरून त्यांचे फॅन्स नाराज झाले आहेत. पण आपल्या चाहत्यांना मेसीने अजब उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

will remember last night for the rest of my life. i am beaming. 💜 *update* shoutout to my pinkie in the third pic 🗣

A post shared by Maisie Williams (@maisie_williams) on

मेसीने ट्वीटकरत चाहत्यांना सुनावलं आहे. ‘तुम्हाला हा सीन बघितल्यावर जर अस्वस्थ वाटत असेल तर तुम्हाला मला सांगायला आवडेल. माझा हा सीन माझ्या आईन, सावत्र बाबांनी आणि २ बहिणींनी आणि ४ भावांनी बघितला आहे.’ तीच्या या ट्वीट ला ७ लाखांहून अधिक लोकांनी पसंत केलं आहे.

game of thornes
गेम ऑफ थ्रोन्स

मेसी ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये आर्यानावाची भुमिका करत आहे. आता २२ वर्षाची झाली आहे. जेव्हा या सीनची स्क्रिप मेसीच्या हातात आली तेव्हा तीला हा प्रॅन्क वाटला होता. जेंड्री ही भुमिका करणाऱ्या अभिनेता या सीन विषयी बोलताना म्हणाला, हा सीन करताना कामात खूप असहजता होती. कारण मी मेसीला गेले ११-१२ वर्ष ओळखतो. ‘गेम ऑफ थ्रोन्सची’ पहिल्या सीझनच्या वेळी देखील अशाच एका सीनवरून चर्चा झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here