घरमनोरंजनचाहत्याने मागितले फोटो, चिन्मयीने पाठवला 'न्यूड' फोटो

चाहत्याने मागितले फोटो, चिन्मयीने पाठवला ‘न्यूड’ फोटो

Subscribe

या आधी चिन्मयीने मीटू मोहिमेअंतर्गत एक गोष्ट समोर आणली होती. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले होते.

अनेकदा सेलेब्रेटींच्या खासगी आयुष्यात त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर ढवळाढवळ करताना दिसतात. सोशलमिडीयामुळे सेलेब्रेटी आणि चाहते यांच्यातील अंतर कमी झालं आहे. त्यामुळे त्यांच्यातील संवाद वाढला आहे. पण याचाच गैर फायदा नेटीझन्स घेतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. होय, साऊथची लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका सोशल मीडिया युजरने आक्षेपार्ह मागणी केली. Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या या व्यक्तिने चिन्मयीला तिचे न्यूड फोटो मागितले होते. यावर शांत बसण्याऐवजी चिन्मयीने न्यूड फोटो मागणा-या त्याला वेगळ्या भाषेत उत्तर दिले आहे.

- Advertisement -

या प्रश्नाला चिन्मयीने सडेतोड उत्तर दिलं आहे. न्यूड फोटोची मागणी करणाऱ्या त्याला लिपस्टिकचे फोटो शेअर केले आहेत. ज्या लिपस्टिकचा कलर मानवी शरीराच्या रंगाशी मॅच करतो, त्याला न्यूड लिपस्टिक म्हणतात. न्यूड लिपस्टिकच्या कॅटेगरीत २०-३० स्किन टोनचे वेगवेगळे शेड्स येतात…,’ असे तिने लिहिले आहे. चिन्मयीचे हे उत्तर बघून न्यूड फोटो मागणाऱ्या त्या युजरने अकाऊंटच डिलीट केले आहे.

- Advertisement -

या आधी चिन्मयीने मीटू मोहिमेअंतर्गत एक गोष्ट समोर आणली होती. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले होते.

१९ वर्षांची असताना मी माझ्या आईसोबत एका अतिशय दिग्गज व्यक्तिला भेटायला गेले होते. माझी आई माझ्यासोबत होती. पण प्रत्यक्षात मला एकटीलाचं आत बोलवण्यात आले. पण आत गेल्यावर त्या व्यक्तिने मला मिठी मारली. मी त्याच्या तावडीतून निसटून बाहेर पडायला लागले असता त्याने माझा फोन आणि बॅग पकडून घेतली. या घटनेनंतर अनेक दिवस मी अस्वस्थ होते. ही व्यक्ती दुसरी कुणी नाून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तामिळ कवी, गीतकार व लेखक वैरामुत्तु आहेत,’असे चिन्मयी श्रीपदाने ट्विटरवर लिहिले होते.

View this post on Instagram

Shot by @zooku

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on

View this post on Instagram

10 years ago. I lived in a miserable apartment in Saligramam with neighbours that harassed everyday. We’d find eggs, the head of a rooster and random bead-necklaces at my doorstep in a way of scaring us away from the apartment that some neighbors were competing to buy. Only respite was our landlord who stood by us like a rock. My career was slowly getting better as Sahana had happened. Varayo Varayo has released; people thought, oh she can sing ?. Blue Elephant was putting food on my plate and happily so. 🙂 I was in the midst of hosting Super Singer and being an RJ with a morning breakfast show. Life was happy, tough, miserable, successful, desolate and good, all in one. I met the erstwhile CM JJ at her residence and remembered being awed by her. I blabbered, made her laugh because I am sure I amused her no end. Told her about a word called ‘thulped’. Still remember how she giggled. 10 years on, I am a better person, I learned to not hold grudges, get wayy less angry, learned (still learning) to choose to be the better person. #10yearchallenge

A post shared by Chinmayi Sripada (@chinmayisripaada) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -