घरमनोरंजनमराठी अभिनेत्री क्रांती रेडकर झाली बिझनेसवुमन

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर झाली बिझनेसवुमन

Subscribe

मराठी इंडस्ट्रीतील क्रांती रेडकर बिझनेसवुमन बनली आहे.

मराठी इंडस्ट्रीतील क्रांती रेडकर बिझनेसवुमन बनली आहे. अनेक मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांनी स्वत:च्या आवडीचे व्यवसाय थाटले आहेत. प्रिया मराठे, शशांक केतकर, तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे यांच्या यादीत आता अभिनेत्री, निर्माती क्रांती रेडकरचाही समावेश झाला आहे. अलीकडेच तिने झिया झायदाहा फॅशन ब्रँड लॉंच करुन ती बिझनेसवुमन बनली आहे.

- Advertisement -

फॅशनमधील वेगळेपण

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी एकत्र येऊन प्लॅनेट टॅलेन्ट कंपनीची सुरूवात केली आहे. या प्लॅनेट टॅलेन्टच्या साहाय्याने क्रांतीनं हा नवा व्यवसाय सुरू केला आहे. झिया झायदा या फॅशन ब्रँडच्या माध्यमातून क्रांतीनं फॅशनमधलं वेगळेपणं जपण्याचा प्रयत्न केला आहे. मोजकेच नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत तिनं ब्रँड लाँच केला आहे. क्रांतीनं तिच्या जुळ्या मुली झिया आणि झायदा यांच्या नावावरून ब्रँडचं नाव ठेवलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला जुळ्या मुलींना जन्म


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -