घरमनोरंजनVideo: मानसी नाईकच्या 'हॉट' नृत्यावर नेटकरी फिदा

Video: मानसी नाईकच्या ‘हॉट’ नृत्यावर नेटकरी फिदा

Subscribe

प्रत्येक कलाकार हा आपल्या चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर आपले फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असतो. यामध्ये अभिनेत्री मानसी नाईक ही नेहमीच सोशल मीडियावर आपल्या अदांनी चाहत्यांनी घायाळ करत असते. नुकतंच आता या मराठी अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या अशाच अदांचे फोटो आणि एक हॉट नृत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज मिळाले असून तिच्या या हॉट अदाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

या व्हिडिओमध्ये तिने ‘रावडी राठोड’ या चित्रपटातील ‘तेरा इश्क बडा झुटा’ या गाण्यावर हॉट अंदाजात नृत्य केलं आहे. व्हिडिओत तिने पांढऱ्या रंगाचे शॉर्ट टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. तिच्या या नव्या लूकने आणि हॉट नृत्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी तुफान असा प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

It’s time to put me on ya Wishlist?

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

- Advertisement -

मानसी नाईक ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती स्वतःबद्दल टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर बरेच अपडेट देत असते.

View this post on Instagram

We meet again?

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302) on

- Advertisement -

मानसीने मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे यांच्या ‘जबरदस्त’ या सिनेमातून पदार्पण केलं होते. ‘फक्त लढ म्हणा’ या सिनेमात देखील तिने विशेष भूमिका साकारली होती. तसेच ‘वाट बघतोय रिक्षावला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यातून तिने तिच्या नृत्य अविष्कार दाखवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्कृष्ट नर्तिका म्हणून तिला ओळखले जाते.

सोशल मीडियावर ती खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 810K एवढे फॉलोवर्स आहे. तसेच तिचे फेसबुक आणि टि्वटरवर देखील मोठा प्रमाणात चाहते आहे.


हेही वाचा‘यामुळे’ पॉर्न स्टार पुन्हा आली चर्चेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -