घरमनोरंजन'मेहर' धुपिया - बेदीचं पहिलं पाऊलं!

‘मेहर’ धुपिया – बेदीचं पहिलं पाऊलं!

Subscribe

नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी त्यांच्या बाळाचे नाव आणि तिचे पहिले पाऊल सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अभिनेत्री नेहा धुपिया हिने रविवार, १८ नोव्हेंबर रोजी मुलीचा जन्म दिला होता. नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना लग्नाच्या सहा महिन्यानंतर कन्या रत्न झाले होते. या बाळाचे नाव आणि तिचे पहिले पाऊल नेहाच्या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. मेहर धुपिया बेदी सेज हेलो टू दि वर्लड असे या फोटोला ओळ दिली आहे. त्यामुळे दोन दिवसांतच नेहा आणि अंगदने त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव (मेहर) असल्याचे जाहीर केले आहे.

 

View this post on Instagram

 

Mehr Dhupia Bedi says hello to the world … ❤️

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेबी यांना मुलगी झाल्याची माहिती रविवारी समोर आली. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी महिला हॉस्पीटलमध्ये नेहाने मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघंही स्वस्थ असल्याचे सांगण्यात आले. अंगद आणि नेहा यांनी याच वर्षी मे महिन्यात लग्नगाठ बांधली होती. त्यांनी अचानकपणे केलेल्या लग्नामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तर ऑगस्ट महिन्यामध्ये नेहा गरोदर असल्याचे सांगण्यात आले होते. लग्नाच्या ६ महिन्यामध्ये नेहाने बाळाला जन्म दिला आहे.

वाचा : नेहा आणि अंगदला शुभेच्छा

- Advertisement -

वाचा : नेहा धुपियाने दिला मुलीला जन्म

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -