मनोरंजन

मनोरंजन

मन सुद्द तुजं, गोस्ट हाय प्रिथ्वीमोलाची!

चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांची हमखास दखल घ्यावीच लागते असे व्यक्तिमत्व म्हणजे 'शांताराम वणकुद्रे' म्हणजेच चित्रपती व्ही. शांताराम. सिनेमा हे माध्यम खऱ्या अर्थाने कळलेल्या काही निवडक 'फिल्म...

मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाउन’चे ट्रेलर प्रदर्शित

भारतातील सर्वांत मोठ्या होम-ग्रोन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने आपली नवीन ओरिजिनल फिल्म ‘इंडिया लॉकडाउन’चे ट्रेलर प्रदर्शित केले आहे. मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित केलेली ही डायरेक्ट-टू-डिजिटिल...

विक्की कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल, कियारा अडवाणी आणि भूमि पेडणेकर यांचा आगामी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये...

‘वध’ चित्रपटात संजय मिश्रा साकारणार अनोखी भूमिका

अलीकडेच, संजय मिश्रा अभिनित 'वध'या चित्रपटाची टीझर पोस्टरसह घोषणा झाली. या घोषणेनंतर संजय मिश्राला तीव्र भूमिकेत पाहण्यासाठी दर्शक उत्सुक आहेत. अशातच, निर्मात्यांनी या चित्रपटाचा...
- Advertisement -

‘गोष्ट एका पैठणीची’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

स्वप्न सगळेच बघतात, मात्र काहींचीच पूर्ण होतात... अशाच एका स्वप्नाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे शंतनू गणेश रोडे दिग्दर्शित, लिखित 'गोष्ट एका पैठणीची'मध्ये. ६८...

कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’ 2 डिसेंबर 2022 रोजी होणार प्रदर्शित

कार्तिक आर्यनच्या आगामी रोमँटिक थ्रिलर 'फ्रेडी'ची घोषणा करण्यात आली. शशांक घोष दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि अलाया एफ अभिनीत हा चित्रपट 2 डिसेंबर 2022...

‘कांतारा’ लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित

कांतारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. परंतु चित्रपटगृहामध्ये अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी...

‘सनी’ चित्रपटातील ‘तिरकीट जेम्बे हो’ गाणं प्रदर्शित

प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या 'सनी' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच या चित्रपटातील 'तिरकीट जेम्बे हो !' हे धमाल गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झालं आहे....
- Advertisement -

श्रद्धाचा आत्मा परत यायला हवा…; राम गोपाल वर्मांनी व्यक्त केला संताप

सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात झालेला श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीचं ठरलं लग्न

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मागील काही...

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हुड्डी’ चित्रपट 2023 मध्ये होणार प्रदर्शित

नवाजुद्दीन सिद्दीकीने आगामी चित्रपट 'हुड्डी'मध्ये ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा अनुभव केला शेअर नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित आगामी चित्रपट 'हड्डी'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे....

मला एका शेखने ‘घटिया औरत’ म्हटले…केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली केतकी चितळे आता पुन्हा एकदा तिच्या आणखी एका वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात...
- Advertisement -

‘जेता’ चित्रपटाचा उत्साहवर्धक ट्रेलर प्रदर्शित

असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्याची कहाणी सांगणारा 'जेता' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप

सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात झालेला श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन...

‘ऊंचाई’ चित्रपटाने 5 दिवसात कमावला करोडोंचा गल्ला

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा, बोमन ईरानी, अनुपम खेर...
- Advertisement -