मनोरंजन

मनोरंजन

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप

सध्या संपूर्ण देशभरात दिल्लीतील महरौली परिसरात झालेला श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरण चर्चेत आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर अनेकांचा थरकाप उडाला आहे. मुंबईमध्ये राहणारी आफताब अमीन...

‘ऊंचाई’ चित्रपटाने 5 दिवसात कमावला करोडोंचा गल्ला

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा, बोमन ईरानी, अनुपम खेर...

अभिनयासोबतच दिग्दर्शन करायला मला आवडते – शुभा खोटे

प्राजक्ता चिटणीस शुभा खोटे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे...

ओटीटी प्लॅटफॉर्म नसता तर मी घरीच बसले असते – अमृता सुभाष

प्राजक्ता चिटणीस आज अमृता सुभाषने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तिचे एक स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांत अनेक वेबसिरिजमध्ये ती खूप चांगल्या भूमिका साकारताना...
- Advertisement -

डॉ. श्रीराम लागू म्हणजेच कलासक्त लमाण

आज डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्मदिवस. डॉक्टर लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये झाला . एक इ एन टी सर्जन...

संदीप पाठक आणि अश्विनी गिरी यांच्या “राख”ची इफ्फीसाठी निवड

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये यावर्षी "राख" या मराठी चित्रपटाची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

‘या’ व्यक्तीशी आलिया-रणबीरच्या बाळाच्या नावाचे कनेक्शन

बॉलिवूड मधील ग्लॅमरस कपल म्हणून आलिया आणि रणबीरला ओळखले जाते. आलियाने काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलीया आणि रणबीर (alia bhatt...

स्वप्नांचा नक्षीदार प्रवास… गोष्ट एका पैठणीची चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

'68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022'चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी ठरलेला 'गोष्ट एका पैठणीची'चे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणीच्या असामान्य...
- Advertisement -

दिवंगत अभियंता जसवंत सिंग गिल यांच्या जीवनावर चित्रपट; अक्षय कुमार मुख्य भूमिकेत

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) लवकरच प्रेक्षकांसमोर एका भारतीय नायकाचे शौर्य सादर करणार आहे. चित्रपटाची टीम या आगामी चित्रपटामार्फत अभियंता जसवंत...

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा ऐश्वर्याचा फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलिवूड (bollywood) मधील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय - बच्चन (aishwarya rai-bachchan). ऐश्वर्याचे अनेक चाहते सुद्धा आहेत. ऐश्वर्या नेहमी तिचे आणि तिच्या...

200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने मंगळवारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 2 लाख रुपयांचा वैयक्तिक...

मुंबईतील हॅटमॅन किलरसोबत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचे कनेक्शन

सध्या सोशल मीडियावर हॅटमॅन किलरचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओनुसार मुंबईमध्ये एक हॅटमॅन किलर फिरत आहे. जो महिलांची हत्या करत आहे....
- Advertisement -

बिपाशाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चिमुकलीचे घरी जोरदार स्वागत

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने 12 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माने बिपाशा आणि करण दोघेही खूप खूश आहेत. दरम्यान, आज बिपाशाला...

आमिर खान ‘चॅम्पियन्स’ चित्रपटाची करणार निर्मिती

आमिर खान त्यांचा कथानद्वारा अनोखे विषय दर्शकांसमोर आणण्यासाठी प्रसिद्ध आहे यात काही शंका नाही. अशातच, त्यांचा आगामी चित्रपट 'चॅम्पियन्स'बद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे ....

‘सुर्या’ चित्रपट 6 जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

चित्रपटात मुख्य नायक - नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर...
- Advertisement -