मनोरंजन
मनोरंजन
अमृता सुभाषने दिली गोड बातमी; चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने आपल्या अभिनयाची छाप फक्त मराठी चित्रपटांमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही उमटवली आहे. अलीकडे अमृता वारंवार तिच्या चित्रपटांमुळे तसेच वेब सीरीजमुळे चर्चेत...
लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘पोन्नियिन सेल्वन’
दिग्दर्शक मणिरत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली. यातील प्रत्येकाच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक...
‘अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया’ मध्ये उलगडणार रणरागिणीची गोष्ट
माजी आमदार प्रकाश देवळे पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी 'अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया' या हिंदी चित्रपटातून आता एका रणरागिणीची गोष्ट रुपेरी...
समंथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ
टॉलिवूडची सुपरस्टार समंथा रुथ प्रभुचा आगामी 'यशोदा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक ट्रेलरचं भरभरुन कौतुक करत आहेत. या ट्रेलरमध्ये समंथा दमदार अंदाजात...
- Advertisement -
‘थँक गॉड’च्या कमाईत घसरण; प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी कमावले केवळ एवढे कोटी
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा 'थँक गॉड' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहे. दिवाळीच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित...
अभिनेत्री मयूरी वाघ ‘एकवीरा देवीच्या’ भूमिकेत
मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री मयुरी वाघ हीने नेहमीच विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान मयुरी वाघ ही पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या...
दोन दिग्गज मराठी अभिनेते भेटतात तेंव्हा !
संतोष खामगांवकर
"सयाजी म्हणजे कचकचीत नट आणि करकरीत मित्र !" हे विधान आहे डॉ. गिरीश ओक यांचे. अभिनेता सयाजी शिंदेंबद्दल त्यांनी हे उद्गार काढले आहेत.
नुकत्याच...
‘समुपदेशक’ म्हणून पुष्कर श्रोत्रीची नवी इनिंग
मराठी इंडस्ट्रीमधला अभिनेता पुष्कर श्रोत्री (pushkar shrotri) त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या सगळ्या माध्यमांमध्ये लीलया मुसाफिरी...
- Advertisement -
सोशल मीडियावर ज्युनियर रणबीर कपूर ट्रेंड, आलियाही झाली हैराण
जभरात एकसारखी दिसणारी सात माणसं असतात असं बोललं जातं. ही बातमी वाचून तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच एका मुलाचा व्हिडिओ...
कर्नाटकमधील सांस्कृतिक प्रथा ‘भूत कोला’ कधी असते?
दाक्षिणात्य सिनेमाचा डंका देशभर गाजत आहे. पुष्पा, बाहुबली, आर आर आर या सिनेमांनी छप्पडतोड कमाई केल्यानंतर आता 'कांतारा' हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. सिनेमात 'भूत...
नात्यांचं साजरं होणं महत्त्वाचं – प्रथमेश परब
अभिनेता प्रथमेश परबने ऐन दिवाळीत जे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यात त्याच्याबरोबर असलेली मुलगी ही त्याची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात...
‘मेरे देश की धरती’; 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत
मनोरंजनसृष्टीमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचा (south indian movies) बोलबाला दिसून येत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांना चांगला प्रेक्षकवर्ग सुद्धा आहे. तरी काही दर्जेदार बॉलीवूड चित्रपटही आपली छाप पाडण्यात...
- Advertisement -
रितेश आणि जेनेलियाचे “वेड” !
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसोझा सोशल मीडियावरील त्यांच्या 'रिल्स'साठी सातत्याने चर्चेत असतात. मात्र आता सोशल मिडीयावर चर्चा सुरु झालीय ती,...
प्रथमेश परबला मिळाली रियल लाईफ प्राजू ?…
'टाईमपास १' या चित्रपटापटातून त्यावेळचा कुमारवयीन अभिनेता प्रथमेश परब चर्चेत आला होता. किशोरवयात खुलत जाणारे प्रेम आणि मनोरंजन याचं मिश्रण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं...
चिन्मय मांडलेकर फ्रेश भूमिकेत, ‘सनी’मध्ये साकारली कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement