मनोरंजन

मनोरंजन

‘हाऊसफुल 5’ च्या चित्रीकरणाला लवकरच होणार सुरुवात

'हाऊसफुल' चित्रपटाची सीरीज मागील 12 वर्षांमधील बॉलिवूडची सगळ्यात सफल ठरलेली सीरीज आहे. आत्तापर्यंत 'हाऊसफुल' चित्रपटाचे 4 पार्ट प्रदर्शित झाले आहेत. आत्तापर्यंतच्या प्रत्येक भागाने प्रेक्षकांना...

‘हर हर महादेव’ चित्रपटात अमृता खानविलकर साकारणार ‘ही’ भूमिका

'हर हर महादेव' चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटातील अजून...

‘मन कस्तुरी रे’मधील ‘नाद’ रॉक साँग लाँच

आयडीयल कपल ही संकल्पना काय ते तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेकडे पाहून लक्षात येत आहे. बिनधास्त, चंचल तेजस्वी जेव्हा शांत, संयमी अभिनय बेर्डेच्या प्रेमात...

‘आदिपुरुष’ चित्रपटाला ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांचा आक्षेप

टॉलिवूडचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या 'आदिपुरूष' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून प्रभासच्या 'आदिपुरूष' चित्रपटाला सोशल...
- Advertisement -

‘आदिपुरुष’ मधील हनुमानाच्या लूकवर नेटकरी संतापले

दिग्दर्शक ओम राऊतचा आगामी 'आदिपुरूष' चित्रपट सध्या मोठ्या प्रामाणात चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर आणि व्हिडीओ पाहून अनेक दिग्गजांपासून ते सामान्यांपर्यंत अनेकजण टिका करत...

देवीचा जागर करत ‘कुलस्वामिनी’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

अंबाबाईचा उदो उदो असं म्हणत नवरात्रोत्सवात सगळ्यांनीच देवीच्या नावाचा जयघोष केला. भक्तांच्या नवसाला पावणारी, संकट काळात धावून येणारी आणि दुष्टांचा संहार करणारी आणि सुख...

सुष्मिता सेन ‘ताली’मध्ये साकारणार ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मागील काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिताने अनेक वर्षांपासून स्वतःला बॉलिवूड चित्रपटांपासून लांब ठेवलं आहे. दरम्यान, आता बऱ्याच...

विरोध करणाऱ्यांनी रावण कधी पाहिलाय का? असं म्हणत मनसेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पाठिंबा

मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (director om raut) याच्या 'आदिपुरुष' (adipurush movie) चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टिझर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट वादाच्या भोवऱ्यात...
- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते अरूण बाली यांचे आज वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. मुंबईमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा...

‘ए वतन मेरे वतन’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार सारा अली खान आणि वरुण धवन

प्राइम व्हिडीओने आपल्या चाहत्यांना आणि दर्शकांना आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती सर्वात आधी देण्यासाठी सुपर-फॅन आणि #PrimeBae वरूण धवनची निवड केली असून वरूणने नुकत्याच त्यांच्या...

‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेत अवधूत गांधी साकारणार संत नामदेव

मराठी वाहिनीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी,...

‘पल्याड’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस

फोर्ब्ससारख्या जागतिक किर्तीच्या मासिकानं दखल घेतलेला, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे समजले जाणारे सर्वच पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या 'पल्याड' या आगामी मराठी...
- Advertisement -

‘आदिपुरुष’ चित्रपटाला राजकीय वर्तुळातूनही विरोध; राम कदमांनी ट्विट करत दिला इशारा

सध्या 'आदिपुरुष' या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यानेच याही चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अभिनेता प्रभास आणि सैफ अली...

मला महाभारतातही काम करायला आवडेल…’आदिपुरुष’च्या वादानंतर सैफ अली खानची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या 'आदिपुरुष' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच मागील 3-4 दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्यावर सध्या...

दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभासने केलं रावण दहन; व्हिडीओ व्हायरल

टॉलिवूड अभिनेता प्रभास सध्या त्याच्या आगामी 'आदिपुरूष' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर सोशल मीडियावरून चित्रपटाला ट्रोल...
- Advertisement -