मनोरंजन
मनोरंजन
विजय आणि अनन्याच्या ‘लायगर’ चित्रपटाला प्रेक्षकांची पाठ
टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा 'लायगर' चित्रपट नुकत्याच काही दिवसापूर्वी प्रदर्शित झाला. परंतु इतर बॉलिवूड चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाने देखील बॉक्स...
भारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान
भारतीय संगीत सृष्टीतील एक महत्वाचं नाव म्हणजे संगीतकार ए. आर. रेहमान. रेहमानने आजपर्यंत सर्वोत्तम गाणी भारतीय सिनेसृष्टीला दिली आहेत. याच भारतीय संगीतकाराचा कॅनडा मध्ये...
बॉलिवूड गाण्यावर प्रियांकाच्या मुलीचा डान्स; शेअर केला सुंदर व्हिडीओ
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली ओळख निर्माण करणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या मुलीसोबत आनंदाने क्षण घालवताना दिसते. वारंवार या संदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ...
ललित मोदी जवळचे पैसे संपले का?…सुष्मिता आणि रोहमनला पुन्हा एकत्र पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन मागील अनेक दिवसांपासून ललित मोदी सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपूर्वी ललित मोदीने सुष्मिता सेनसोबत असलेल्या नात्याचा सोशल मीडियाद्वारे...
- Advertisement -
मला स्त्री भूमिकेत पाहून माझी मुलगी झाली होती नाराज, पण… नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्यांच्या चित्रपटांतील विविध आणि उत्तम अभिनयामुळे ओळखला जातो. आपल्या चित्रपटातील दमदार अभिनयाने तो नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरतो. दरम्यान,...
एक पुरस्कार दोन नामांकने; आलियाच्या कोणत्या चित्रपटाची होणार ऑस्करसाठी निवड?
अभिनेत्री आलीया भट्ट हिने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड मध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आलियाला आत्तापर्यंत वेगवगेळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट मिळाले....
राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका; कुटुंबीयांचे आवाहन
सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव(raju shrivastav) दिल्लीमधील एम्स रुग्णालयात(aiims hospital) दाखल झाले त्याला आता 19 दिवस झाले पण तरीही ते शुद्धीवर आलेले नाहीत. एम्सच्या आयसीयूमध्ये...
चाहत्याच्या पाया पडतोय हृतिक रोशन; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचा लोकप्रिय आणि हँडसम हंक म्ह्णून हृतिक रोशनला(hrithik roshan) ओळखलं जातं. हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी 'विक्रम वेधा'(vikram vedha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान,...
- Advertisement -
‘त्या’ कामासाठी मी अधिकाऱ्यांना कोंडले; ‘बस बाई बस’मध्ये किशोरी पेडणेकरांनी सांगितला किस्सा
काही दिवसांपूर्वी आलेला नवा कोरा कार्यक्रम ‘बस बाई बस’ याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. महिला वर्गासाठी हा कार्यक्रम प्रामुख्याने सुरु करण्यात आला...
‘कालसूत्र’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
मराठी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज असणाऱ्या जिओ स्टुडिओजने गेल्या काही दिवसात अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची घोषणा केली. आता या स्टुडिओने...
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची नागपूर एअरपोर्टवरील ग्रेट भेट
महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाला पाहिलं जातं. हास्यजत्रेतील समीर चौगुले, प्रिथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात हे दमदार कलाकार आता नागपूरकरांच्या भेटीस...
‘द कपिल शर्मा’च्या चौथ्या पर्वात असणार ‘हे’ नवे 5 कलाकार
हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय रियालिटी शो 'द कपिल शर्मा' येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. 10 सप्टेंबर पासून हा शो टेलिव्हिजनवर दाखवला जाईल. या...
- Advertisement -
माझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवली…उर्वशी रौतलेचा ऋषभ पंतवर निशाणा
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने मागील काही दिवसांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये इशाऱ्या-इशाऱ्यामध्ये ऋषभ पंतचा उल्लेख केला होता आणि सांगितलं होतं की, तिने एका हॉटेलच्या लॉबीमध्ये त्याचा जवळपास...
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा शो रद्द; पोलिसांकडून परवानगीस विरोध
प्रसिद्ध स्टँडअप कॉमे़डियन मुनव्वर फारूकी सासत्याने एक चर्चेचा विषय असतो. नुकतचं मुनव्वर फारूकीचा दिल्लीतील शो रद्द करण्यात आवा आहे. दिल्ली पोलिसांच्या परवाना युनिचटने मुनव्वरची...
आनंद दिघेंच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रसाद ओकने केली मोठी घोषणा; लेखन क्षेत्रात करतोय पदार्पण
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे(dharmaveer - mukkam post thane) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेने या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. अभिनेता प्रसाद ओक याने...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement