मनोरंजन

मनोरंजन

‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ चित्रपटात समंथा आणि विक्की कौशल एकत्र

टॉलिवूड अभिनेत्री समंथा रूथ प्रभूची कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या तिच्या 'फॅमिली मॅन २' च्या सफलतेमुळे ती चर्चेत...

लेडीज स्पेशल बस, सुबोध भावेचा नवा कार्यक्रम लवकरच

मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वतःच्या दमदार अभिनयाने सिने सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणेज सुबोध भावे. अभिनेता सुबोध भावे(subodh bhave) याने देवयानी,...

जय माँ कलकत्ते वाली,तेरा श्राप ना जाये खाली…, काली प्रकरणादरम्यान अनुपम खेर यांचं ट्वीट चर्चेत

मागील काही दिवसांपासून दिग्दर्शक लीना मणिमेकलई तिच्या 'काली' चित्रपटाच्या पोस्टरमुळे चर्चेत आहे. या पोस्टरमुळे सोशळ मीडियावर तसेच भारतातील अनेक भागांतून अनेक विरोधी प्रतिक्रिया उमटत...

प्रवीण तरडे यांना ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘धर्मवीर मु. पो ठाणे’ या चित्रपटांसाठी शाहीर दादा कोंडके पुरस्कार प्रदान

'सरसेनापती हंबीरराव' आणि 'धर्मवीर मु. पो ठाणे' या चित्रपटांमुळे मागील अनेक दिवसांपासून दिग्दर्शक,लेखक आणि अभिनेता प्रवीण तरडे त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. चित्रपटांचे उत्तम विषय...
- Advertisement -

ढालेपाटलांच्या सुनांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत

छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देतात. त्याचप्रमाणे 'राज रानीची गं जोडी'(Raja Ranichi Ga Jodi) ही मालिका सुद्धा लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील...

विदर्भीय बोलीभाषेतून धडे देणारे कराळे गुरुजी हॉटसीटवर!

आपल्या अस्सल विदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धापरीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचले आहेत. वर्ध्यातल्या कराळे मास्तरांनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण...

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या या विठ्ठलाचे करावे तितके कौतुकच. विठ्ठलाप्रमाणेच प्रत्येकाच्या मदतीला...

‘कॉफी विथ करण’ शो एवढा हिट का होतो? करण जोहरने सांगितले कारण

बॉलिवूड मधील प्रसिद्ध निर्मात्यांमध्ये आणि दिग्दर्शकांमध्ये करण जोहरचं(karan johar) नाव अवर्जून घेतलं जातं. करण जोहरचा 'कॉफी विथ करण' (coffe with karan) हा शो प्रेक्षकांमध्ये...
- Advertisement -

लीना मणिमेकलईने केला नवा फोटो शेअर; शिव-पार्वतीचा ‘तो’ फोटो पाहून युजर्स संतापले

'काली' चित्रपटाच्या वादग्रस्त पोस्टरनंतर दिग्दर्शक लीना मणिमेकलईने आता पुन्हा एक नवीव ट्वीट शेअर केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या आगीचा भडका उडालेला आहे. लीना...

बिग बॉसच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ वर स्थगिती

हिंदी टेलिव्हिजनवरील रियालिटी शो 'बिग बॉस 16' ची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. दरम्यान या शोबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे....

‘धनंजय माने इथेच राहतात का’ : मीम्स बनविणाऱ्याने घेतली अशोक सराफांची भेट

मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने अमेट ठसा उमटवणारे जेष्ठ अभिनेते अशोक सराफ(ashok saraf) यांनी या वर्षी त्यांच्या वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे....

भगवान शंकराचा सिगारेट पेटवतानाचा बॅनर; कन्याकुमारीत नव्या वादाला सुरुवात

काली चित्रपटाच्या पोस्टरवरून सुरु झालेला वाद संपत नाही तोवर आता सिगारेट पेटवतानाचा भगवान शंकराचा बॅनर समोर आला आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारीमधून समोर आलेल्या या बॅनरमुळे...
- Advertisement -

ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पोन्नियिन सेलवन पार्ट 1’ चित्रपटातील पहिला लूक रिव्हिल

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन आता पुन्हा एकदा आपल्या नव्या भूमिकेत सज्ज होणार आहे. मणि रत्नमचा आगामी चित्रपट 'पोन्नियिन सेलवन पार्ट 1' या...

‘सिनेसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार, पण…’, अभिनेता राजकुमार रावचं स्पष्ट मत

हिंदी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे राजकुमार राव. आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमारने चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राजकुमाराने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांच्या...

‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होऊन चित्रपटगृहातच केलं मुलीचं बारसं

अजिय वाडीकर दिग्दर्शित वाय हा हायपरलिंक चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या 'वाय'न चित्रपटाने अनेक स्त्रियांना या...
- Advertisement -