मनोरंजन
मनोरंजन
जस्टिन बिबर करणार भारतात परफॉर्मन्स; ‘या’ दिवशी होणार कॉन्सर्ट
सध्या वर्ल्ड टूरवर असलेला सुप्रसिद्ध कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर या वर्षी तब्बल ५ वर्षानंतर भारतात परफॉर्म करणार आहे. या वर्षी १८ ऑक्टोबर रोजी...
‘धर्मवीर’ची 10 दिवसांत तब्बल 18.03 कोटींची कमाई
दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि मंगेश देसाई यांची निर्मिती असलेला 'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office)...
Dhaakad Box Office Collection: कंगना रनौतचा Dhaakad ठरला बॉलिवूडचा सर्वात फ्लॉप सिनेमा
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'धाकड' चित्रपटाच्या कलेक्शनने सर्वांच्या आशांवर पाणी फेरलं आहे. धाकड चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायचे झाल्यास या कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का...
नागराज मंजुळेंच्या ‘झॉलीवूड’चा धमाकेदार ट्रेलर लाँच; चित्रपटातून दिसणार झाडीपट्टीची धमाल
झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या झॉलीवूड चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त 'झॉलीवूड' हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित...
- Advertisement -
‘मी त्यांचा एकलव्य आहे’ असं म्हणत प्रवीण तरडे यांनी राजामौलींचं केलं कौतुक
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये उत्तमपणे काम करून प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारे कलाकार म्हणजे प्रवीण तरडे. (pravin...
भाषा नव्हे, तर चित्रपटाची ताकद पाहिली; बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर करण जोहरचं स्पष्ट मत
मागच्या काही दिवसांत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातले काही चित्रपट फ्लॉप ठरले तर काही हिट झाले होते. तर काही बॉलिवूडमधले बिग बजेट...
‘बबिताची’ बिग बॉस ओटीटीमध्ये एन्ट्री, मालिकेतून एक्झिट?
संपूर्ण देशभरातच 'तारक मेहता का उलटा चष्मा' (taarak mehta ka ooltah chashmah) या हिंदी मालिकेने स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. या...
Jugjugg Jeeyo चा धमाकेदार Trailer रिलीज; कियारापेक्षा अनिल कपूरसोबत जमलीय वरूण धवनची जोडी
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता वरुण धवन सध्या त्यांच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे....
- Advertisement -
बच्चन कुटुंबीयांच्या आयुष्यातील ‘या’ जवळच्या व्यक्तीचा जगाला निरोप; अभिषेकने शेअर केली भावनिक पोस्ट
जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 75व्या आंतरराष्ट्रीय कान चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या यांनी हजेरी...
‘कान’च्या रेड कार्पेटवर गुत्थीची एंट्री, व्हाईट गाऊनमध्ये सुनील ग्रोव्हरचा हटके लूक व्हायरल
हिंदी कला विश्वात कॉमेडीच्या जोरावर लोकांना खळखळून हसवणार अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर (Sunil Grover). सुनील लोकांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया असो...
Bhool Bhulaiyaa 2: कार्तिकने घेतला कंगनाशी पंगा, बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया 2’ ठरला सुपरहिट
सिनेमा रिलीज झाल्यावर बॉक्स ऑफिसवर कोणत्या सिनेमाने किती गल्ला जमवला कोणता सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला याकडे सर्वांच लक्ष लागून राहीलेलं असतं. नुकतंच बॉलिवूडमध्ये दोन तगड्या...
‘संस्कारी बहू’ टीना दत्ताने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या, असा स्विमसूट केला परिधान
नवी दिल्ली : 'उतरन' या टीव्ही शोने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री टीना दत्ता ही सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. तिने फार कमी वेळात आपल्या दमदार...
- Advertisement -
मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचवू; कान चित्रपट महोत्सवात अमित देशमुखांचा विश्वास
मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी...
वैभव तत्ववादी ‘निर्मल पाठक’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला
बिहार राज्यातील एका लहानश्या शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित 'निर्मल पाठक कि घरवापसी' (nirmal pathak ki ghar wapasi) हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या...
‘हे’ अभिनेते आहेत खरे ‘रिअल लाईफ हिरो’, कोणी कर्नल तर कोणी मेजर
बॉलिवूडमध्ये (bollywood) आजही अनेक देशभक्तीवर आधारित चित्रपट बनले आहेत आणि अजूनही बनत आहेत. यात नुकताच रिलीज झालेला आयुष्मान खुरानाचा 'अनेक' हा चित्रपटही याच मुद्द्याशी...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement