मनोरंजन

मनोरंजन

Kajol अन् Nyasa Devgn ट्रोलिंगची शिकार, माय-लेकीच्या फोटोंवर अशा कॉमेंट्स

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगनच्या बॉलिवूड डेब्यूबाबत चाहत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान न्यासाला तिच्या रंगावरून सोशल मीडियावर...

तीन वर्षानंतर Sonu Sood बॉलिवूडमध्ये ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) तब्बल साडेतीन वर्षांनंतर बॉलिवूड (Bollywood Industry) इंडस्ट्रीत कमबॅक करत आहे. तो शेवटचा रणवीर सिंगसह 'सिम्बा' या बॉलिवूड चित्रपट...

कार्तिकच्या ‘Bhool Bhulaiyaa 2’ ची 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; कमाईचा आकडा तर पाहा

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा चित्रपट भूल भुलैया 2 ने बॉक्स ऑफिसवर आपली ताकद पुन्हा एकदा...

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार सावरकरांची भूमिका

२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती साजरी केली जाते. याचं दिवसाचे अवचित्य साधत महेश मांजरेकर दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात...
- Advertisement -

‘Khatron Ke Khiladi 12’ मध्ये Rubina Dilaik पासून Jannat Zubair पर्यंत ‘या’ स्पर्धकाचा असणार सहभाग

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा प्रसिद्ध रियालिटी शो 'खतरो के खिलाडी 12' लवकरच सुरू होणार आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या रियालिटी शोची आतुरतेने...

‘Kabhi Eid Kabhi Diwali’ मध्ये Shehnaaz Gill करणार ‘या’ अभिनेत्या सोबत रोमांस

सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'कभी ई़द कभी दिवाली' येत्या काळात प्रर्दशित होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत नवनवीन खुलासे...

बहुचर्चित ‘इर्सल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 

निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या  'इर्सल' या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर मोठ्या उत्साहात, दिमाखदार सोहळ्यात लॉंच करण्यात आला. भलरी प्रोडक्शनची...

‘अन्य’ चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच

हिंदीसह मराठीतही बनलेला 'अन्य' हा आगामी सिनेमा मागील बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीसोबतच रसिकांचेही कुतूहल वाढवत आहे. आगामी बहुप्रतिक्षीत सिनेमांच्या यादीतील महत्त्वपूर्ण चित्रपटांपैकी एक असलेल्या 'अन्य'चा...
- Advertisement -

अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचे नाव आता ‘सम्राट पृथ्वीराज’

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी 'पृथ्वीराज' (prithviraj) चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. करणी सेनेने केलेल्या मागणीनंतर 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) असे या...

‘Bhool Bhulaiya 2’ च्या घवघवीत यशानंतर निर्माते बनवणार ‘Kabir Singh’ चा दुसरा सिक्वेल

बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच चित्रपटातील कबीर सिंह चित्रपट सर्वाधिक हिट ठरला. 2019 मध्ये हा...

‘Khatron ke khiladi 12’ नंतर शिवांगी जोशी करणार ‘Bigg boss 16’ मध्ये एन्ट्री

हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी आता लवकरच 'खतरो के खिलाडी 12' या रियालिटी शो मध्ये दिसणार आहे. शिवांगी जोशीने नुकतंच 'खतरो के...

सेटवरून रात्री घरी परतताना अभिज्ञा भावे सोबत ठाणे परिसरात घडली धक्कदायक घटना

अलीकडे आपल्या आजूबाजूला अनेक विचित्र प्रकार घडलेले आपण पाहतो. चोरी, हत्या, विनयभंग असे अनेक प्रकार वारंवार आपल्याला ऐकायला येतात. आता अशीच एक धक्कदायक घटना...
- Advertisement -

‘Cirkus’ चित्रपटानंतर रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी नव्या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र

बॉलिवूडचा अभिनेता रणवीर सिंग आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी एकमेकांसोबत पहिल्यांदा 'सिंबा' चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात रणवीर सिंहने एका पोलिस ऑफिसरची भूमिका...

‘केजीएफ 3’ मध्ये होणार ऋतिक रोशनची एन्ट्री? केजीएफच्या दिग्दर्शकांचा खुलासा

'केजीएफ 2' ने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकार संजय दत्त आणि रवीना टंडनला सुद्धा कास्ट करण्यात आलं होतं. आता...

Tiger Shroff चा ‘हीरोपंती 2’ चित्रपट लवकरच अॅमेझॉन प्राईमवर पाहायला मिळणार

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारियाचा 'हीरोपंती 2' चित्रपट मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 7.5 करोडची...
- Advertisement -