मनोरंजन
मनोरंजन
ऋतिक रोशन आणि सुजैन खान झाले मुलांसोबत एकत्र स्पॉट
ऋतिक रोशन आणि त्याची एक्स पत्नी सुजैन खान त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. पूर्वी दोघांकडे एक आदर्श पती-पत्नी म्हणून पाहिलं जात होतं. परंतु...
महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात आली ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची घोषणा
महाराष्ट्र दिनानिमित्त पार पडलेल्या राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेत केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट कृष्णराव...
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचे दिग्गज मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्याचा हॉस्पिटलच्या बेडवर उपचार घेत असतानाचा हा...
‘गडद’ चित्रपटातून पाहायला मिळणार जय दुधाणे आणि नेहा महाजन यांची केमिस्ट्री
'बिग बॉस मराठी ३' फेम जय दुधाणे आणि मराठी अभिनेत्री नेहाजन महाजन यांचा 'गडद' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून मराठी...
- Advertisement -
व्यायाम करताना झाला होता त्रास; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितलं कारण
मागील काही दिवसांपूर्वी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना पाठदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी संध्याकाळी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं. सूत्रांच्या मते धर्मेंद्र...
महाराष्ट्र दिनानिमित्ताने ‘बलोच’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता चित्रपट म्हणजे 'बलोच'. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पानिपतच्या पराभवांनंतर...
वीर दौडले सात…महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा
अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या महेश मांजरेकर यांनी उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण केलंय. एक वेगळ्या...
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण काळाच्या पडद्याआड
अनेक मराठी चित्रपटात विविध भूमीका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या....
- Advertisement -
Sher Shivraj: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर – अमोल कोल्हे यांच्यात वाद, लांजेकरांनी मागितली माफी
'शेर शिवराज' हा सिनेमा सगळीकडे गाजतोय. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'शिवराज अष्टक' या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अधारीत आठ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन...
बॉक्स ऑफिसवर KGF 2 चा कल्ला; 1000 कोटींची कमाई करणारा जगातील चौथा चित्रपट ठरला
KGF Chapter 2 Box Office Collection : एकीकडे चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर 20-30 कोटींची कमाई करणे कठीण होत आहे. मात्र दुसरीकडे साऊथ सुपरस्टार यशचा KGF...
Ram Setu सिनेमाच्या पोस्टरमुळे Akshay Kumar ट्रोल; मशालीमागचे लॉजिक काय? चाहत्यांचा सवाल
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. अक्षय कधी तंबाखू ब्रँडच्या जाहिरातीमुळे तर कधी चित्रपटाच्या पोस्टरवरून ट्रोल होत आहे. अभिनेत्याला आता...
कंगना रानौतसोबत काम करताना नवाजुद्दीन सिद्दीकी घाबरला!
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना राणौतचा डेब्यू प्रोडक्शन व्हेंचर 'टिकू वेड्स शेरू'मध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत तरुण अभिनेत्री अवनीत कौर दिसणार आहे....
- Advertisement -
money laundering case : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर ईडीची कारवाई; 7 कोटींची मालमत्ता जप्त
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रीची ७ कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ता...
Irfan Khan Death Anniversary: इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावूक
बॉलीवूडस्टार इरफान खान याला जगाचा निरोप घेऊन दोन वर्ष झाले आहेत. पण चाहत्यांच्या मनात आजही इरफानच्या आठवणी ताज्या आहेत. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच इरफानचे निधन...
Karishma Kapoor Wedding : ‘तू पुन्हा लग्न करणार का?’ चाहत्याच्या प्रश्नाला करिश्मा कपूरने दिले ‘हे’ उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्मा इंडस्ट्रीपासून सध्या दूर असली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचा फॅन...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement