मनोरंजन

मनोरंजन

महिला दिनानिमित्ताने ‘अनन्या’चे पोस्टर आऊट; ह्रता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

'अनन्या' म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास 'अनन्या' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी सकारात्मक...
00:02:37

नसिरुद्दीन शाहांना रात्री झोपताना देखील होतो ‘ या’ आजाराचा त्रास

गेली अनेक दशके मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर स्वत:च स्थान निर्माण करणारे दिग्गज अभिनेते नसिरुद्दीन शाह गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. एका मुलाखती दरम्यान त्यांनी...

महिलांनो स्वत:ला महत्त्व द्या – श्रेया बुगडे

श्रेया बुगडेची विनोदी अभिनेत्री म्हणून जितकी चर्चा असते तितकीच चर्चा तिच्या हातावर असलेल्या टॅटूची देखील असते. श्रेयाच्या मानेवर देवी दुर्गाचा टॅटू आहे. तर नुकताच...

Mahesh Bhatt : …तेव्हापासून 34 वर्षे मी दारू प्यायलो नाही, महेश भट्ट यांनी सांगितला दारू सोडण्यामागचा किस्सा

पुण्यात स्थित, समर्पण हे भारतातील पहिले पुनर्वसन केंद्र आहे जे व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य आणि आरोग्य सेवा देते.  महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी पुण्यात...
- Advertisement -

Video : तैमूरला आला पप्पाचा राग; मीडियासमोर उचलला सैफवर हात, पाहा व्हिडीओ

मुंबई : बॉलिवूड स्टार किड्स मधील एक नाव सतत लाइम लाइटमध्ये असतं ते म्हणजे सैफ अली खान आणि करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान....

Zee Talkies वर पाहा ‘फ्रि हिट दणका’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

‘प्रेमगाठ’ ही आधीच बांधलेली असते असं म्हणतात. मग ती जुळायची तशी जुळते आणि फुलतेही. क्रिकेटच्या साथीने फुलणाऱ्या प्रेमाचा असाच ‘फ्री हिट दणका’ लवकरच प्रेक्षकांच्या...

Women’s Day 2022 : जागतिक महिला दिनी फिल्मी मनोरंजनाची ‘बकेट लिस्ट’

बाईक चालवणे, एखादी सोलो ट्रिप, खुप वर्षांपासून बाकी असलेली कुठलीतरी हौस पुर्ण करणे, आयुष्याच्या धकाधकीत मागे सुटलेला एखादा छंद जोपासणे अशा लहानमोठ्या अर्धवट राहिलेल्या...
00:24:25

मुग्धा गोडबोले सांगत आहेत मालिका लेखनाची गोष्ट

महिला दिनानिमित्त 'आई कुठे काय करते' मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.सध्याची प्रचंड लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'चा यशस्वी प्रवास या मालिकेच्या...
- Advertisement -

Gangubai Kathiawadi नंतर आलिया भट्टने वाढवलं मानधन ?

बॉलिवूडमध्ये सध्या एकाच अभिनेत्रीची चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करताना दिसतोय. आलियाच्या आतापर्यंतच्या...

Anupam Kher यांचं ६९ व्या वर्षी थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आज त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा केला. जवळपास तीन दशके आपल्या करिअरमधून अनुपम खेर यांनी लाखो प्रेक्षकांची मने...

Naseeruddin Shah Medical Condition : ‘या’ आजाराने ग्रस्त आहेत अभिनेते नसिरुद्दीन शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह वयाच्या ७१ वर्षी देखील अभिनय क्षेत्रात सक्रीय आहेत. आजही ते छोट्या मोठ्या भूमिका साकरताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात...

मधुरिमा रॉयमुळे झालं Varun Sood – Divya Agarwal चं ब्रेकअप? अभिनेत्रीने दिलं उत्तर

हिंदी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री दिव्या अग्रवाल आणि वरून सूद यांचे नाव घेतला जात होतं. मात्र आता दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आल...
- Advertisement -

कंगना रनौतच्या Lockupp मधून ‘हा’ स्पर्धक झाला बाद

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. सध्या तिचा नवा रिएलिटी शो लॉकअप अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनलेला आहे. हा शो आता...

‘विशू’ या आगामी चित्रपटातून झळकणार अनोखी प्रेमकथा

'विशू' हा नवा आगामी  मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केलं असून, या चित्रपटात गश्मीर महाजनी...

ITA Awards 2022 : रेड कार्पेटवर बॉलिवूडसह टेलिव्हिजन कलाकारांचा जलवा, पाहा फोटो

बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील कलाकार एका सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे अवॉर्ड फंक्शन्स आणि रेड कार्पेट एंट्री. रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या...
- Advertisement -