मनोरंजन

मनोरंजन

Drugs Case: अनन्या पांडेनंतर ‘या’ तीन स्टारकिड्सची होऊ शकते NCB चौकशी

क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे आणखीन तीन स्टारकिड्स एनसीबीच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही...

आर्यनचा जामीन शाहरुख खानला वाटतोय कठीण, मन्नतवरील स्थिती मित्राकडून शेअर

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. आर्यनला जामीन मिळण्यासाठी शाहरुख खानने नवीन वकिलांची निवड...

Viral Video: भाईजानचा सर्वांसमोर युलियाने केला अपमान, युजर्स म्हणाले ‘भाभी आज नाराज है’

बॉलिवूडचा भाईजान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कालचा दिवस भाईजानसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण काल सलमानचा आगामी चित्रपट 'अंतिम'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात...

कॅन्सरशी झुंज देत असताना महेश मांजरेकर करत होते ‘अंतिम’ सिनेमाचे शुटींग

निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा अंतिम: द फाययन ट्रुथ हा सिनेमा येत्या २६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला...
- Advertisement -

आलिया भट्टचा कारच्या छतावर चढून हंगामा, चाहत्यांची उडाली झुंबड

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आज टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या आलिया भट्टने चाहत्यांच्याही मनात एक वेगळी जागा...

Shahrukh Khan जेव्हा दुःखी असतो, तेव्हा मन्नतच्या गच्चीवर जाऊन….

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या मुलगा आर्यन खान अटकेत असल्यापासून अवस्थ आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्यापासून आर्यनच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही...

समीर वानखेडेंनी केली दोन लग्ने, धर्मही बदलला? नवाब मलिकांच्या आरोपांवर क्रांती रेडकरने दिले उत्तर

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत. अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक समीर वानखेडे यांच्याविरोधात...

Shehzada : कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ चित्रपटाच्या शुटींगचा श्रीगणेशा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकताच त्याचा आगमी शहजादा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला....
- Advertisement -

National Awards 2021: साजिद नाडियाडवालाने नॅशनल ॲवार्ड सुशांतला केला समर्पित

राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा (National Awards 2021) आज, सोमवारी पार पडला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'छिछोरे' चित्रपटाला सर्वोकृष्ट हिंदी चित्रपटचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला...

जॉन अब्राहमच्या ‘Satyameva Jayate 2’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित चित्रपट 'सत्यमेव जयते २'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चित्रपटात जॉन...

लवकरच लाडकी देवयानी झळकणार नव्या सिनेमात

२२ ऑक्टोबरला सिनेमागृह सुरू करण्यात झाले आहेत, त्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा सुगीचे दिवस पाहायला मिळतील यात काही शंका नाही. त्याच मुहूर्तावर नव्या सिनेमांच्या घोषणा देखील...

Aryan Khan Drugs Case: NCB ने झापल्यानंतर आजच्या चौकशीला अनन्या पांडेची दांडी, कारण आले समोर

क्रूझ ड्रग्ज पार्टीत प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने अनन्याला पांडेला २१ ऑक्टोबर...
- Advertisement -

सुभाष घई यांचा ‘विजेता’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला, सुबोध भावे मुख्य भूमिकेत

बॉलिवूडमधील राम लखन, ताल आणि हिरो सारख्या अनेक सुपरहिट सिनेमांनंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांचा मराठमोळा 'विजेता' सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे....

Sacred Gamesमधील कुकूला नवाजुद्दीनसोबत इंटिमेट सीन करताना कोसळले रडू: ७ वेळा घेतला रिटेक

सेक्रेड गेम्स (Sacred Games) या नेटफ्लिक्सवर वेबसीरिजने सर्वांनाच वेड लावले होते. या वेबसीरिजमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यापैकी एक पात्र म्हणजे कुकू....

67th National Film Awards : रजनीकांत ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित, धनुष, मनोज बाजपेयी, कंगनाचाही गौरव

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते शिवाजी राव गायकवाड अर्थात रजनीकांत यांना देशातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात पार...
- Advertisement -