मनोरंजन

मनोरंजन

कियारा आणि सिद्धार्थ लवकरचं चढणार बोहल्यावर?

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बी-टाऊनमध्ये चर्चा रंगत आहेत. दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेटिंग करत आहेत. यात 'शेहशाह' रिलीज...

Sardar Udham Singh : सरदार उधम सिंगमध्ये विकी कौशलच्या ‘दुहेरी भूमिका’

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा आगामी बहुचर्चित सरदार उधम सिंग चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा चित्रपट येत्या ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे....

‘तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक’, एमी अवॉर्ड्स’ नामांकनाबद्दल नवाजुद्दीनला कंगनाने दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाते. अशातच जगातील सर्वात प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला नामांकन जाहीर झाले आहे. नवाजला मिळालेल्या नामांकनासाठी सोशल...

पाच महिन्यांच्या चिमुरड्याला घरी सोडून दिया मिर्झा गेली कामावर, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने मुलगा अव्यानचा एक फोटो शेअर केला आहे आणि यासोबत दिया मिर्झाने सोशल मीडिया एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अभिनेत्री...
- Advertisement -

‘सैराट’मधील ‘बाळ्या’ आता छोट्या पडद्यावर

'सैराट' सारख्या यशस्वी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला 'बाळ्या' म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडेने आता मालिका विश्वात पदार्पण केल आहे. 'मन झालं बाजींद'...

Video : आईच्या आठवणीत जॅकी श्रॉफ यांना अश्रू अनावर, बिग बींहसह सुनील शेट्टीही झाले भावूक

सर्वसामान्यांनाचे करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शो म्हणून ‘कौन बनेगा करोडपती' या शोकडे पाहिले जाते. समाजातील अगदी लहानातल्या लहान आणि प्रतिष्ठात नावाजलेल्या लोकांच्या उपस्थितीमुळे...

Vijay Devarakonda : सुपरस्टार विजय देवेरकोंडाने आईला वाढदिवसानिमित्त केलं संपूर्ण थिएटर गिफ्ट

जीवनात आईसारखी माया कोणी करु शकत नाही त्यामुळे प्रत्येक क्षणाला आईची आठवण कायम प्रथम येतं असते. नऊ महिने पोटात वाढवून परिस्थिती कशीही असली तरी...

Rashmi Rocket : ‘हार जीत तो परिणाम है, कोशिश हमारा काम है’, तापसी पन्नूच्या ‘रश्मी रॉकेट’चा जबरदस्त ट्रेलर लाँच

बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून तापसी पन्नूला ओळखले जाते. तापसी लवकरचं 'रश्मी रॉकेट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला...
- Advertisement -

दीपिका एक उत्कृष्ट बॅडमिंटन बनू शकते, पीव्ही सिंधूने शेअर केला दीपिकासह खेळाचा अनुभव

बॉलिवूडची मस्तानी अर्थात अभिनेत्री दीपिका पादूकोण एक उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय ती एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहे. दीपिकाला बॅडमिंटन खेळण्याची सर्वाधिक आहे. दीपिका जेव्हा...

MTV लव्ह स्कूल फेम जगनूर अनेजाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सुप्रसिद्ध टीव्ही स्टार सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूला एक महिनाही उलटला नाही तर पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. एमटीव्ही लव्ह स्कूल फेम जगनूर अनेजा...

निरागस मायराचा मोठा चाहता! रंगोळीतून रेखाटलं परीचं सुंदर चित्र

मराठी टेलिव्हिजनवर सध्या माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या जोरदार चर्चा आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रिय मालिकांच्या यादीत ही मालिका प्रथम...

एका महिलेसोबत असं करणं… इंटिमेट सीनवर मल्लिका शेरावतचा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी मल्लिकाने आता वेबसीरिजमध्ये पदार्पण केले आहे. नकाब या वेबसीरिजच्या...
- Advertisement -

Bigg Boss Marathi 3 : २ घटस्फोट, ११ वर्ष लहान डान्सरसोबतच्या अफेअरमुळे स्नेहा वाघ चर्चेत

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघने नुकताच बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये एंट्री घेतली. स्नेहा बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे...

दाढी असलेला, फ्लर्ट, किस करणारा पुरुष मला आवडतो, मलायकाने केला खुलासा

मलायका अरोराला बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. मलायका सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी ती फॅशन आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका...

Raj Kundra pornography case : केवळ ५० हजार नाही तर ‘या’ अटीवर राज कुंद्राला मिळाला जामीन

पॉर्नोग्राफी केसमधून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राची दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. पॉर्न फिल्म निमिर्ती करत ते...
- Advertisement -