मनोरंजन

मनोरंजन

टोस्टवर थुंकणाऱ्या बेकरी कामगाराचा व्हिडिओ पाहून रवीनाचा संताप, म्हणाली यांना तुरुंगात डांबा

बॉलिवूड(bollywood) अभिनेत्री रवीन टंडन(raveena tandon) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.(social media) आपल्या आगामी प्रोजक्ट तसे व्यक्तीगत जीवनातील अनके घडामोडी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते....

Bigg Boss Marathi 3: पहिल्याच आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

टेलिव्हिजनवर अनेक रिअॅलिटी शो असतात. पण त्यापैकी सर्वाधिक पाहिला जाणार आणि चर्चेत असणार रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉस शो हा हिंदी, मराठीसह...

HBD- वयाच्या 15 व्या वर्षी करीना पडली होती प्रेमात, आईला कळताच केलं बोर्डींगमध्ये दाखल !

बॉलिवूडची(bollywood) बेबो करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan) गेल्या दोन दशकापासून सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवत आहे. करीनाने अभिनयासह आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत आपला...

वादळानंतर सुंदर गोष्टी घडतात…राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पाची भावनिक पोस्ट व्हायरल

बॉलिवूड(bollywood)अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty)पति राज कुंद्राला(Raj Kundra) 19 जुलै रोजी मुंबई गुन्हेगारी शाखेच्या पथकाने पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मीती आणि वितरण केल्या प्रकरणी अटक केली...
- Advertisement -

आलियाने ‘कन्यादान’ प्रथेवर केले भाष्य, हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याने नेटकरी संतापले

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतच आलियाने मान्यवर(manyvar) या प्रसिद्ध कपड्यांच्या जाहिरातीमध्ये झळकली होती. सध्या सोशल मीडियावर(Social...

अभिनेत्री पायल घोषवर ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Mumbai News) अंधेरी भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी अॅसिडची भीती दाखवून पायलवर (Payal...

Love Story Music Event दरम्यान साई पल्लवीने आणि चिरंजीवीने केला धमाकेदार डान्स

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga chaitanya)आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यांचा 'लव्ह स्टोरी' (love story)रोमँटीक सिनेमा लवकरच थेटरमध्ये रिलीज होणार आहे. सर्व प्रेक्षक या...

शिवसेनेच्या दबावामुळेच जावेद अख्तर यांनी दाखल केला खटला – कंगणाचा गंभीर आरोप

सुप्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रनौतविरोधात मानहानिचा खटला दाखल केला आहे. याप्रकरणाची आज अंधेरी कोर्टात सुनावणी होती. यामुळे कंगणा...
- Advertisement -

Bigg Boss Marathi 3 : पहिल्याच दिवशी घरामध्ये राडा, मीरा-जयमध्ये झाले कडाक्याचे भांडण

बिग बॉस मराठी सिझन ३(bigg boss marathi 3) ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली... स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता...

अटकेचा इशारा मिळताच , कंगनाने लावली न्यायालयात हजेरी

बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रनौत(kangna ranaut) विरोधात गितकार जावेद अख्तर (javed akhtar)यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला होता.(Javed Akhtar Defamation Case )यानंतर हे प्रकरण न्यायालयात...

Big Boss Marathi 3: म्हणूनच किर्तनकार ‘शिवलीला’, आईनेच सांगितला नावाचा किस्सा

बिग बॉस मराठीच्या(bigg bass marathi 3) तिसऱ्या पर्वाला धमाकेदार सुरूवात झाली असून अनेक रंजक वळण स्पर्धकांच्या एंट्रीलाच पाहायला मिळत आहे. 19 सप्टेंबर पासून स्पर्धकांचा...

IPL 2021- अभिनेता वरुण शर्मा करणार आयपीएल होस्ट

बॉलिवूड(bollywood) अभिनेता वरुण शर्माने(varun sharma) आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केलं आहे. आता वरुण लवकरच आयपीएलमध्ये आपला हटके अंदाज...
- Advertisement -

आयकर विभागाच्या सर्वेक्षणानंतर सोनू सूदने सोडले मौन म्हणाला, माझ्या संस्थेचा प्रत्येक रुपया…

बॉलिवूड(Bollywood) अभिनेता सोनू सूदच्या(sonu sood) घरावर तसेच ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी आयकर विभागाचे सर्वेक्षण केले असून आयकर विभागाने(Income Tax Department) सोनूवर कोट्यवधी रुपयांचे टॅक्स चोरी...

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस ३’ च्या घरात नेत्यांपासून किर्तनकारांची एंट्री, हे आहेत १५ स्पर्धक

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त शो मराठी बिग बॉस सिझन ३ ला सुरुवात झाली आहे. सिझन तीनमध्ये यंदा बिग बॉसच्या घरात कलाकारांसह राजकीय...

घटस्फोट घेतल्यानंतर ‘हे’ स्पर्धक बिग बॉस मराठी 3 च्या घरामध्ये आले आमने-सामने

19 सप्टेंबर पासून बिग बॉस मराठीच्या(bigg boss marathi 3) तिसऱ्या पर्वाला धमाकेदार सुरूवात झाली असून 15 स्पर्धंकानी घरामध्ये प्रवेश केला आहे. यंदा बिग बॉसच्या...
- Advertisement -