मनोरंजन

मनोरंजन

पॉप स्टार रिहाना ठरली श्रीमंत सिंगर,वर्षाला कमावते कोट्यवधी रुपये

अमेरिकेन पॉपस्टार रिहाना आपल्या गाण्यांसाठी आणि फॅशनसाठी नेहमीच चर्चेत असते. 33 वर्षाची रिहाना आता जगातील सर्वात श्रीमंत महिला म्यूझिशियन ठरली आहे. फोर्ब्स मॅगजीनने हि...

HBD:काजोलने वयाच्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण,आज आहे सुपरस्टार

बॉलिवूड अभिनेत्री काजोल गेल्या अनेक दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. काजोलची गणना अनेक हिट...

17 वर्षांहून लहान मुग्धा गोडसेला डेट करताना राहुल देवला वाटत होता संकोच

बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राहुल देव याने त्याच्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. राहुल देवने साकारलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे तो विशेष ओळखला...

Bellbottom सिनेमातील लारा दत्तचा नवा लुक पाहून चाहते हैराण, लाराच्या मेकअप आर्टिस्टच सर्वत्र कौतुक

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच बेल बॉटम (Bellbottom) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बेल बॉटम सिनेमातून अक्षय सोबतच बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध...
- Advertisement -

City of Dreams:मधून आदिनाथ कोठारेची दमदार एंट्री

  'सिटी ऑफ ड्रीम्सचा' पहिला सिझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सिझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार...

कियाराने ४८ हजारांची साडी नेसून केलं शेरशाहच प्रमोशन

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने एम.एस.धोनी,कबीर सिंग यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कियाराने नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचा प्रर्यत्न केला आहे. कियारा आता...

Big boss मध्ये शमिता शेट्टीची एन्ट्री?

बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ८ ऑगस्ट पासून बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बिग बॉसचा हा...

Kishore Kumar Birthday : किशोर कुमार यांनी मधुबालाशी विवाह करण्यासाठी स्वीकारला इस्लाम धर्म, ४ लग्नांमुळे राहिले चर्चेत

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांची आज (४ ऑगस्ट) ९२ वी जयंती आहे. किशोर कुमार यांनी आपल्या करियरमध्ये अनेक भाषांमधून जवळपास १५०० हून...
- Advertisement -

‘रंग दे बसंती’ सिनेमात काम करण्यासाठी आमिरने हृतिकला केली होती विनंती म्हणाला…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी एकापेक्षा एक हिट सिनेमा दिग्दर्शित केले आहे.त्यापैकीच एक महत्वपुर्ण सिनेमा म्हणजेच 'रंग दे बसंती' या सिनेमाला रिलीज...

HBD: तब्बल 14 वर्षांनी ‘दबंग’ सिनेमानंतर बदलले अरबाज खानचे आयुष्य

  बॉलिवूड अभिनेता अरबाज खान आज त्याच्या 54 वां वाढदिवस साजरा करत आहे. अरबाजने अभिनय क्षेत्रात काही दमदार कामगीरी केली नसली तरी एक निर्माता आणि...

शाहरुख खानचा शर्टलेस हॉट अंदाज सोशल मीडियावर होतोय व्हायरल

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानने  (Shah Rukh Khan)  अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या हटके तसेच रोमँटींक अंदाजाने शाहरुख आज अनेक तरुण तरुणींच्या गळ्यातील...

वियान कुंद्राचे आई शिल्पावर आहे प्रचंड प्रेम, राज कुंद्राच्या अटकेनंतर शेअर केले आईसोबतचे फोटो

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि तिचे कुटुंब सध्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. राज कुंद्राच्या (Raj kundra )अटकेनंतर शिल्पावर दुख:चा डोंगर कोसळला...
- Advertisement -

‘तु खूप स्ट्राँग आहेस’, शिल्पाच्या बाजूने उभा राहिला आर माधवन

पॉर्न फिल्म निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नुकतीच राजच्या...

‘ये चाँद सा रोशन चेहरा’ म्हणत रोमँटिक डान्स, अनुष्काचं सौदर्य पाहून विराट घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा( Anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat kohli) हे क्यूट कपल नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. दोघेही आपल्या मुलीच्या जन्मानंतर...

हनीसिंग पुन्हा अडचणीत; पत्नी शालिनीने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा केला दाखल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिंगर आणि अभिनेता हनीसिंगची पत्नी शालिनी तलवारने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे हनीसिंग पुन्हा अडचणीत सापडला आहे. शालिनीने हनीसिंगविरोधात...
- Advertisement -