मनोरंजन

मनोरंजन

रशियाच्या रस्त्यावर तापसीची भटकंती..साडी,शूज,गॉगल्समध्ये तापसीचा सफरनामा

कलाकारांना त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये क्वचितच त्यांची हौस पुर्ण करण्याचा मनमोकळेपणाने फिरण्याचा आनंद घेता येतो. पण सध्या बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू रशियाच्या भटकंतीमध्ये भारीच गूंग...

तारक मेहता का उल्टा चष्मा:दिव्यांका त्रिपाठीने दयाबेनची भूमिका करण्यास दिला नकार?

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने प्रेक्षकांच्या मनावर आजवर राज्य केलं आहे. 'बनू मैं तेरी दुल्हन', 'ये है मोहोबत्तें' या हिंदी...

दिशा-राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात

बिग बॉस 14 फेम सिंगर राहुल वैद्य आणि दिशा परमार या पॉवर कपलची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलॉईंग आहे. दोघेही सोशल मीडीयावर खुप...

नुसरत जहाँच्या लग्नाचा वाद संसदेत; भाजपच्या खासदाराची लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार आणि लोकप्रिय अभिनेत्री नुसरत जहाँच्या (Nusrat Jahan) लग्नाची चर्चा अजूनही रंगली आहे. तिच्या लग्नासंदर्भातील वाद आता संसदेत पोहोचला आहे....
- Advertisement -

HBD: सुपरस्टार विजयने कोणत्याही अभिनेत्रीशी नाही तर फॅन सोबतच केले लग्न !

दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार विजय चंद्रशेखरचा आज वाढदिवस आहे. विजयने आपल्या अभिनय कलेच्या जोरावर एकूण-एक बॉल्कबस्टर सिनेमे दिले आहेत. आज विजय त्याच्या 47 वा वाढदिवस...

संथ पण प्रभावी ‘शेरनी’!

एकीकडे बॉलीवूडचे दिग्गज कलाकार आपले बिग बजेट चित्रपट ओटीट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास नकार देत असतानाच अभिनेत्री विद्या बालन हिचे दोन चित्रपट या कोरोना काळात...

World Music Day: फॅमिली मॅनचा अथर्व यशराज मुखाते कडून घेतो संगिताचे धडे, बघा व्हिडिओ

'द फॅमिली मॅन'मध्ये मनोज बाजपेयी आणि प्रियामणि यांचा मुलगा अथर्व यांची भूमिका साकारणारा लोकप्रिय बाल अभिनेता वेदांत सिन्हा यांनी आज जागतिक संगीत दिनानिमित्त आपल्या...

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गायलं ‘गाथा नवनाथांची’ मालिकेचं शीर्षकगीत

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी(Sony marathi) वाहिनी नवनाथांवर मालिका...
- Advertisement -

गायिका सावनी रविंद्रचं ‘वन्निदुमो अझगे’ मल्याळम रोमॅंटिक गाणं रिलीज

संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी, सुमधूर गळ्याची गायिका 'सावनी रविंद्र'ने जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत 'वन्निदुमो अझगे' हे मल्याळम रोमॅंटिक गाणं रिलीज केलं...

‘मराठी बिग बॉस 3’ चा नवा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

कलर्स मराठी वर प्रसारीत होणारी सर्वात वादग्रस्त,चर्चित,तसेच प्रेक्षकांच्या आवडीची मालिका म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार...

सैनिकी परंपरा असलेल्या गावावर चित्रीत’भारत माझा देश आहे’ सिनेमाचा ‘कान्स’मध्ये प्रीमियर !

जगप्रसिद्ध कान्स (मारशे डू) चित्रपट महोत्सवात 'भारत माझा देश आहे' हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा...

क्रिकेटपटू श्रीसंतची मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये एंट्री,‘या’ सिनेमात करणार लीड रोल

भारतीय गोलंदाज श्रीसंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यास सज्ज होत आहे. एस श्रीसंत एका सिनेमात मुख्य...
- Advertisement -

BirthAnniversary: अभिनेत्री ते बॉलिवूडची ग्लॅमरस आई…रीमा लागू यांचा बॉलिवूडचा प्रवास

बॉलिवूड म्हंटल की ग्लॅमर,झगमगाट, सुंदर-सुंदर अभिनेत अभनेत्री डोळ्यांसमोर उभी राहतातत. इंटस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मुख्य भुमिका करण्याची ओढ असते. पण सिनेमात प्रत्येक भुमिकाला प्रेक्षकांची आवड...

Father’sDay2021: सोनू सूदने मुलाला ३ कोटींची कार दिल्याची पसरली अफवा; सोनू म्हणाला….

कोरोना काळात लोकांसाठी मसीहा झालेला अभिनेता सोनू सूद सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदबाबत अनेक बातम्या येत आहेत की, सोनू सूदने...

रोनाल्डोच्या ‘त्या’ निर्णयावर आता करीनाने शेअर केले मजेशीर मिम्स

जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या कोका कोला सॉफ्ट ड्रिंक प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला आहे. एका पत्रकार परिषदेत रोनाल्डोने कोकची बॉटल बाजूला ठेवत सर्वांना पाणी...
- Advertisement -