मनोरंजन

मनोरंजन

‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ म्हणत रोहितवर कंगना भडकली

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेले दोन मिहिन्यांहून अधिक दिवस आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. कारण...

नाव न घेता तापसीनं बॉलीवूडकरांचे टोचले कान, दिला ‘हा’ सल्ला

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात अमेरिकन पॉप सिंगर रिहानासह अनेक हॉलिवूड कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन...

Farmer Protest : शेतकरी आंदोलनावर लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील वेगवेगळ्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या कायद्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही....

फिनालेआधीच Googleकडून ‘बिग बॉस 14’चा विजेता जाहीर

'बिग बॉस १४' चे पर्व संपायला अगदी थोडे दिवस उरले आहे. त्यामुळे यंदा 'बिग बॉस १४' चा विजेता कोण असेल यावर चर्चा रंगू लागल्यात....
- Advertisement -

OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांचा गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची...

दिग्दर्शक तेजस लोखंडे वेबविश्वात करणार पदार्पण

सध्या वेब सिरीज पाहणारा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांनी डिजीटलकडे आपला मोर्चा वळवला आहे. आता दिग्दर्शक तेजस लोखंडे मालिकेनंतर डिजीटल...

बिग बॉस फेम स्वामी ओम यांचे निधन

बिग बॉस सीजन १० चे माजी स्पर्धक स्वामी ओम यांचे आज निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यातच त्यांना अर्धांगवायूचा...

रिहानाचे शेतकरी आंदोलनावर ट्विट; कंगना म्हणाली, ‘ऐ मुर्ख ते शेतकरी नाही तर दहशतवादी!’

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतील वेगवेगळ्या बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. अनेक कलाकारांनी या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये आता...
- Advertisement -

नाचणाऱ्या नोरा फतेहीला आईने दिला चपलेचा प्रसाद,पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेह तिच्या हॉट,सेक्सी लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या बोल्ड अंदाजाने ती नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या नोरा पुन्हा एकदा चर्चेत...

‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ लवकरच

गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निघून गेले आहे. पण, आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात...

अमृता फडणवीसांची बजेट प्रतिक्रिया, चूक शोधून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

काल केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत २०२१-२२ केंद्रिय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून सामान्यांची निराशा झाल्याचे चित्र समोर आले. अर्थसंकल्पावर अनेक चर्चा आणि आरोप...

‘या’ कारणाने प्रीति झिंटाने सोडले बॉलिवूड, केला खुलासा

बॉलिवूडची डिंपल क्वीन म्हणून प्रचलित असलेल्या प्रीति झिंटाने बॉलिवूड किंग शाहरुख खानसोबत 'दिल से' या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात प्रीति झिंटची भूमिका...
- Advertisement -

कंगनाच्या अडचणीत वाढ; मानहानीच्या प्रकरणात पुन्हा समन्स बजावला

बॉलिवूडची क्वॉन्ट्रोवर्सी क्वीन कंगना रनौतची अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. आता कंगना विरोधातील मानहानीच्या प्रकरणात समन्स जारी करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायक जावेद...

विरुष्काच्या लाडक्या लेकीच्या नावाचा अर्थ काय?

सध्या बॉलिवूडमध्ये विरूष्का जोडी चर्चात आहे. नुकतचं हे फेसम सेलिब्रिटी कपल गोंडस चिमुकलीचे आई बाबा झाले. त्यामुळे सध्या विराट- अनुष्काचा आनंद गगनात मावेनासा झाला...

यामुळे आता आमिर खानचा फोन राहणार बंद

बॉलिवूड अभिनेता आमिर खानने आपल्या आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा' रिलीज होण्या अगोदर एक मोठी घोषणा केली आहे. सध्या या डिजिटल युगात प्रत्येकजण मिनिटा...
- Advertisement -