Akshay [#MissionMangal] vs John [#BatlaHouse] vs Prabhas [#Saaho] on 15 Aug 2019… Interestingly, Bhushan Kumar is associated with #BatlaHouse and #Saaho… So will Bhushan release two films on the same date?… Wait and watch!
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2018
साहोचे फर्स्ट ऑफिशिअल पोस्टर रिलीज करत UV क्रिएशनने काही दिवसांपूर्वीच रिलीज केले होते. हिंदी आणि तेलगू या दोन्ही भाषांमध्ये एकाचवेळी रिलीज होणार आहे. ‘साहो’ हा तब्बल ३०० कोटींचा चित्रपट असून, या सिनेमात VFX चा मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला आहे. ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट एल – १८ बाटला हाऊसमध्ये झालेल्या एन्काऊंटरवर आधारित चित्रपट असून ‘मिशन मंगल’ हा चित्रपट यशस्वी मंगळयानासंदर्भातील असणार आहे. शिवाय दोन्ही चित्रपटाची कथा भारदस्त असल्यामुळे नक्की कोणत्या चित्रपटाला जास्त यश मिळेल याकडेही लक्ष लागून राहील.