भुवया उडवणाऱ्या प्रिया प्रकाशचे नवे फोटो व्हायरल

प्रियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय.

Mumbai

वेलेंटाईन डेच्या दिवशी रातोरात सोशल मीडियावरची प्रिया क्वीन बनली होती. तेव्हापासूनच अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर नेहमी चर्चेत असते. वेलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या नजरांनी घायळ करणारा प्रिया प्रकाशचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओने पुर्ण देशालाट वेड लावले होते. आता प्रिया आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियाच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय. सोशल मीडियावर प्रिया आणि तिचा सह-कलाकार रोशन अब्दुल राउफ हे दोघे रिलेशनशिपमध्ये असण्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

👫

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

यावेळी प्रियाने इंस्टाग्रामवर काही फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर केले आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये ती तिच्या सह कलाकाराबरोबर दिसत आहे. दोघांचे एकत्र असणारे फोटो शेअर केल्याने युजर्स अनेक तर्क-वितर्क लावत आहे. प्रिया प्रकाशने राउफ सोबत शेअर केलेल्या फोटोला तीन लाख लाईक्स मिळवले. तर फक्त राउफचा फोटो तिने शेअर केला त्यास दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.

 

View this post on Instagram

 

Happy birthday osha!💕

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश फिकट निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. तर राउफ शर्ट जीन्समध्ये हॅण्डसम दिसत आहे.

राउफने या प्रियासोबतच्या फोटोवर रिप्लाई केला होता. यासोबतच युजर्सनेही दोघांच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स देत आहे. त्यापैकी काही युजर्सने अशी कमेंट केली की, दोघे रिलेशनशिपमध्ये आहे, एकमेकांना वेळ देत असल्याचे कमेंट युजर्सने केल्यात. परंतु दोघांनी ही आपल्या चाहत्यांना या प्रश्नावर उत्तर दिले नाही.

 

View this post on Instagram

 

Outfit: @rosstoryofficial Styling: @joe_elize_joy pc: @roshan_abdul_rahoof 💫

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here