video : पतीसाठी राखी सावंत झाली टॉपलेस…व्हिडिओ व्हायरल

Mumbai
rakhi sawant

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच याना त्या कारणाने चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असते. चर्चेत राहण्यासाठी राणी वाट्टेल ते करते. जेव्हापासून तीचं लग्न झालं आहे तेव्हापासून राखी आपल्या नवऱ्याविषयी सातत्याने सोशलमिडीयावर अपडेट करते. म ते हनीमूनचे फोटो असो वा करवाचौतचे ती नेहमीच फोटो सोशलमिडीयावर शेअर करते. पण एवढं सगळं असूनही अद्याप राखीने आपल्या पतीचा फोटो काही चाहत्यांना दाखवला नाहीये. नुकतेच राखीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पतीसाठीचे व्हीडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत राखी आपल्या पतीसाठी टॉपलेस झाली आहे.

राखीने टॉपलेस होत बॉलिवूडच्या जून्या गाण्यांवर हा व्हीडीओ तयार केला आहे. यात ती गाण्यांचे लिपसिंक करत आहे. तीने या गाण्यांमधून अनेक प्रश्न आपल्या पतीला विचारले आहेत. नेहमीप्रमाणेच या व्हीडीओंवर राखीला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. अनेक कमेंट केल्या आहेत. या प्रश्नांवरून लक्षात येत की तीचे चाहते तीच्या पतीला बघायला फार उत्सुक आहेत.

या आधीही राखीने अनेक बोल्ड व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केले आहेत. अनेक वेळा राखी यामुळे ट्रोल झाली आहे. पण राखीला अजिबात फरक पडत नाही ती नेहमीच असे बोल्ड व्हिडीओ शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वीच राखीनं मुंबईच्या जेडब्लू मॅरिएट हॉटेलमध्ये रितेश नावाच्या एका एनआरआय मुलाशी लग्न केल्याचा खुलासा केला होता. मात्र यासोबतच तिनं तिच्या नवऱ्याला मीडियासमोर येणं आवडत नसल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यामुळेच तिनं पतीसोबत कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here