घरट्रेंडिंगरणवीर सिंगचे 'नटराज शॉट'चे मीम्स व्हायरल!

रणवीर सिंगचे ‘नटराज शॉट’चे मीम्स व्हायरल!

Subscribe

अभिनेता रणवीर सिंगच्या 'नटराज शॉट'चे फोटो व्हायरल

अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या नवीन चित्रपट ‘८३’ चा एक फोटो शेअर केला आहे. कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून त्यांच्या प्रसिध्द ‘नटराज शॉट’ ला पुन्हा एकदा रणविरनं रिक्रिएट केलं आहे. या फोटोत रणवीरचं लूक कपिल देव यांशी फार जुळत आहे. एकीकडे रणवीरच्या चाहत्यांनी या फोटोचं फार कौतुक केलं तर एकीकडे नेटिझन्सनं त्याच्या या लूकचे अनेक मीम्स बनवून व्हायरल केले आहेत.

घरात मच्छर फार वाढल्या आहेत

- Advertisement -
छत्रीचा वेगळा वापर

रणवीरचा नेहमीचा हटके लूक

- Advertisement -
ट्रेनमधून प्रवास करताना मुंबईकरांचा हाल

दिवाळीची साफसाफई करण्यास हातभार

रणवीरचे हे फोटोस व्हायरल झाल्यानंतर, आज आपल्या पत्नी दिपीकासोबत त्याच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण झालं. तर या निमीत्तानं दोघं देव दर्शना करीता निघाले, याची देखील चर्चा सोशल मीडियवर चालू आहे.

हेही वाचा – 

ऐश्वर्यानंतर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -