घरमनोरंजनम्हणून सलमान खान करत नाही चित्रपटात किसिंग सीन

म्हणून सलमान खान करत नाही चित्रपटात किसिंग सीन

Subscribe

चित्रपटांचा ट्रेंड बदलला असला तरी मला आजही इंटीमेट सीन करताना कंफर्टेबल वाटत नाही - सलमान खान

बॉलिवूड विश्वातील भाईजानने आपल्या करिअरची सुरूवात रोमॅंटिक चित्रपटात अभिनयाने सुरू केली आहे. बॉलिवूड विश्वात सलमान त्याच्या दंबग अंदाजामुळे फेमस आहे. सलमानने त्याच्या चित्रपट कारकीर्दीत अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. मात्र त्याच्या ३ दशकाच्या करिअरमध्ये आतापर्यंत सलमान स्क्रीनवर कधीच लीप-लॉक करताना दिसला नाही. सलमान चित्रपटात इंटीमेट सीन्स करण्यास नकार देतो कारण सलमानला असे सीन्स करतांना कंफर्टेबल वाटत नाही.

 

View this post on Instagram

 

#Bharat Promotions

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

एका वृत्तसंस्थेस एक्सक्लूसिव्ह मुलाखत देताना सलमानने काही गोष्टी शेअर केल्यात. या मुलाखती दरम्यान त्याला इंटीमेट सीन्सबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने स्वतः सांगितले की, ‘मी असे सीन करताना अजिबात कंफर्टेबल नसतो. संपुर्ण कुटुंब एकत्र चित्रपट बघायला जातात, त्यावेळी किसिंग सीन आल्यावर सगळेच ऑकवर्ड होतात.’

 

View this post on Instagram

 

Interview, interviews and some more interviews. #Bharat @bharat_thefilm @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

आता जरी चित्रपटांचा ट्रेंड बदलला असला तरी, मला आजही कंफर्टेबल वाटत नाही. माझा एखादा चित्रपट येतो त्यावेळी तो संपुर्ण कुटुंबाने एकत्र बघावा, असे मला वाटते. दिग्दर्शकाने जरी मला इंटीमेट सीन्स करायला सांगितले तरी मला करायला आवडत नाही, असे ही सलमान म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -