घरमनोरंजनVideo: सपनाचा टिक-टॉकवर जलवा

Video: सपनाचा टिक-टॉकवर जलवा

Subscribe

सपना चौधरी नेहमीच आपल्या डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा टिक-टॉकवर चर्चेत आली आहे.

लोकप्रिय असलेली देसी क्वीन सपना चौधरीचे जसे सोशल मीडियावर डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. तसेच आता तिचे टिक-टॉक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. सपनाने टिक-टॉक व्हिडिओवर देखील धुमाकूळ घातला आहे. तिचे सध्या टिक-टॉक व्हिडिओ हे जबरदस्त ट्रेंडमध्ये आहेत. प्रक्षेकांचे मनोरंजन कशाप्रकारे करायचे हे तिला खूप चांगले माहित आहे. ती आपल्या नव्या डान्समध्ये नवनवीन स्टेप्स करून चाहत्या आकर्षित करते. सध्या सपनाचे टिक-टॉक व्हिडिओवर चाहते खूपच फिदा झाले आहेत. पहा सपनाचे हे धमाकेदार टिक-टॉक व्हिडिओ….

- Advertisement -

- Advertisement -

हेही वाचा‘सौंदर्य म्हणजे फक्त गोरेपणा नव्हे तर…

सपनाने तिच्या डान्सचा जलवा ‘बिग बॉस ११’ मध्ये देखील दाखवला होता. ‘बिग बॉस ११’ नंतर सपनाला जास्त लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने बॉलिवूड, पंजाबी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये दिसून आली. ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र तिच्या या चित्रपटाला हवं तसं यश मिळालं नाही. परंतु तिच्या अभिनय आणि नृत्याबद्दल खूप कौतुक करण्यात आलं.


हेही वाचा – ‘गर्ल्स’ चित्रपटाच्या पोस्टरवर सलील कुलकर्णी यांचा तीव्र निषेध


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -