साराने शेअर केला बालपणीचा फोटो, चाहत्यांनी आली ‘या’ स्टार किड्सची आठवण

sara ali khan...instagram...

अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान चाहत्यांची फेव्हरट स्टर कीड आहे. सारा सोशलमिडीयावर नेहमी अॅक्टीव्ह असते. ती कायम सोशलमिडीयावर फोटो आणि व्हीडीओ शेअर केले होते. काही दिवसांपूर्वी सारा आई अमृता सिंह आणि भावाबरोबर मालदीवला गेली होती. त्यावेळी तीने केलेले शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहे. नुकताच तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सारा प्रचंड गोड दिसत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

View this post on Instagram

Loved the sun, for many suns ☀️? ??

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर करत सगळ्यांची मनं जिकली आहेत. या गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये सारा खूपच गोड दिसत आहे. या फोटोवर कमेंसचा ताहत्यांनी पाऊस पाडला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबियांसोबत मालदीवला गेली होती. यावेळचे बरेचसे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो पाहून तिला अनेकांनी ट्रोल केलं होतं. मात्र आता साराच्या या फोटोचे खूप कौतूक होत आहे.

View this post on Instagram

Love and happiness ?

A post shared by Kunal Kemmu (@khemster2) on

यावेळी चाहत्यांना कुणाल खेमुची मुलगी इयानाची आठवण झाली आहे.

लवकरच सारा ‘लव आजकल 2’ या चित्रपटात झळकणार आहे. यात कार्तिक आर्यन तिच्यासोबत दिसणार आहे. त्याचबरोबर सध्या सारा वरूण धवनबरोबर कुली नंबर १ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.