बॉलिवूडचा नवीन ‘कुली’, ‘या’अभिनेत्रीबरोबर जमवणार केमिस्ट्री

कुली नंबर १ या चित्रपटात अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

Mumbai
Varun Dhawan

गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. या चित्रपटाने नव्वदच्या काळात बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवली होती. या चित्रपटामुळे गोविंदा रातोरात स्टार झाला. आजही हा चित्रपट अगदी आवडीने प्रेक्षक बघतात. या चित्रपटाची लोकप्रियता बघता या चित्रपटाचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन कुली नंबर १ यामुळे बॉलिवूडला मिळणार आहे. तो म्हणजे सगळ्यांचा लाडका वरूण धवन.

 

View this post on Instagram

 

Daddy no.1

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

 

View this post on Instagram

 

💛

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on

गोविंदाच्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये कोणता अभिनेता काम करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर चित्रपट व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्वीटमुळे हे नाव समोर आलं आहे. वरूणच्या वाढदिवसा दिवशी तरणने त्याच्या ‘नवीन कुली नंबर १’ ची घोषणा केली आहे.

या चित्रपटात अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान मुख्य भुमिकेत दिसणार आहे. साधारण ऑगस्टपासून या चित्रपटाचं शुटींग सुरूवात होईल. देवीड धवन आणि वाशू भगनानी पुन्हा एकदा त्यांची कॉमेडी घेऊन कुली नंबर १च्या रिमेकव्दारे एकत्र येणार आहेत. जुवा नंतर आता कुली नंबर १ बॉक्स ऑफिसवर हीट होणार हे नक्की.

 

View this post on Instagram

 

The woman that doesn’t require validation from anyone is the most feared individual on the planet 🌍 🧿🐚🌊🧜🏼‍♀️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

 

View this post on Instagram

 

It’s real. They got it all down to the T

A post shared by Varun Dhawan (@varundvn) on