‘सिंघम, सिंबा आणि सुयवंशी’ एकत्र!

Mumbai

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या आगामी सुरवंशी चित्रपटाचा फस्ट लुक अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडिया शेअर केला आहे. सिंघम, सिंघम रिटर्न्स आणि सिंबा या चित्रपटाच्या यशानंतर रोहित शेट्टी आणखी एक अॅक्शनपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुयवंशी हा त्यांचा आगामी चित्रपट असून यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच यासाठी चित्रपटात अक्षय पोलिसांच्या भूमिकेत दिसणारआहे. यापूर्वी आलेल्या सिंघममध्ये अजय देवगण आणि सिंबामध्ये रणवीर सिंय यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. आता अक्षय कुमारदेखील पोलिसाची भूमिकेत दिसणार आहे.