Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Sunny Leone चे गोवा वॅकेशनचे बाथटब फोटो व्हायरल

Sunny Leone चे गोवा वॅकेशनचे बाथटब फोटो व्हायरल

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच सोशल मिडियावर एक्टीव्ह असते. सनीने आपल्या गोवा ट्रिपमधील बाथटबध्ये पोज दिलेले फोटो नुकतेच इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. हिरव्या रंगाच्या आकर्षक अशा जंपसूटमध्ये तिने दिलेल्या बाथटबमधील पोज या सोशल मिडियावर चांगल्याच व्हायरल होत आहेत. तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये गोव्यासाठीचे प्रेमही व्यक्त केले आहे. माझ्या या लुकसाठीच मला गोवा आवडतो असे तिने आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

- Advertisement -

सनीने आणखी एक इंस्टाग्राम पोस्ट करत तिची डिझाईनर असलेल्या साईशा शिंदेला सपोर्ट केला आहे. साईशा शिंदे या डिझायनरने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार आपण तृतीयपंथी असल्याचे जाहीर केले आहे. साईशाला काही ब्युटी प्रॉडक्ट्स पाठवताना सनीने लिहिले आहे की, साईशा, तुम्ही आतून कोण आहात या बदलाशी एकरूप होणे ही तितकीशी सोपी गोष्ट नाही. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो.

तु खूपच धाडसी आहेस, त्यामुळेच तु कोण आहे हे सांगण्यासाठी तुझ्याकडून हा पुढाकार घेणे खरच कौतुकाची गोष्ट असल्याचे सनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तु खूपच कणखर आहेस, प्रेमळ, काळजी घेणारी, धाडसीही आहेस.

- Advertisement -

Sunny leone

महत्वाच म्हणजे आता तू स्वतंत्र अशी तृतीयपंथी आहेस. तुझ्या नव्या जगतासाठी माझ्याकडून ही एक छोटीशी भेट.


 

- Advertisement -