घरमनोरंजनVideo : सनी लिओनी स्विमिंग पूलमध्ये करतेय धमाल!

Video : सनी लिओनी स्विमिंग पूलमध्ये करतेय धमाल!

Subscribe

बॉलिवूड क्षेत्रातील बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनी सध्या कुटुंबासोबत एंजिलिसमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.

बॉलिवूड क्षेत्रातील बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. मग इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक, ट्विटर असो या सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी तिचे फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सनी लिओनीने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

काय आहे या व्हिडीओत

या व्हिडीओमध्ये सनी लिओनी स्विमिंग सूट घालून पूलमध्ये उडी मारताना दिसत आहे. या व्हिडीओत सनी मस्तीच्या मूडमध्ये असून ती ही मस्ती तिच्या मैत्रिणीसोबत करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सनीने या व्हिडीओला कॅप्शनसुद्धा दिली आहे. यात ती म्हणाली आहे, ‘माझ्या मैत्रिणीसोबत मस्ती…मस्ती…मस्ती…’

- Advertisement -

कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम एन्जॉय

सनीचा हा व्हिडीओ पाहून चाहचे खूपच क्रेझी झाले आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या सनी तिच्या कुटुंबासोबत एंजिलिसमध्ये क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे.

View this post on Instagram

Spreading a little happiness to you! I love you all!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -