जेव्हा सनी लिओनीने पहिल्यांदा पाहिली होती पॉर्न फिल्म

बॉलिवूड क्षेत्रातील बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनीने ज्यावेळी पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिली तेव्हाचे किस्से तिने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.

Mumbai
Sunny-Leone
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी

बॉलिवूड क्षेत्रातील बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी आणि माजी पॉर्न स्टार सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. इंस्टाग्राम असो किंवा इतर कोणतेही माध्यम सनी तिचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सनी लिओनी नुकतीच पॉर्न फिल्म संदर्भात सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाऊंटवर रिअॅक्शन शेअर केली आहे. ही रिअॅक्शन सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत व्हायरल होत आहे. सनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेली रिअॅक्शन आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिली आहे. सनीने शेअर केलेल्या तिच्या रिअॅक्शनमध्ये तिने ज्यावेळी पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिली होती. त्यावेळी तिला काय वाटले ते तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे.

काय म्हणाली सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या करियरची सुरुवात पॉर्न स्टार म्हणून केली होती. यामध्ये ती टॉप एडल्ट स्टार बनली होती. मात्र, जेव्हा तिने स्वत: पहिल्यांदा पॉर्न फिल्म पाहिली होती. तेव्हा तिला खूप पश्चाताप झाला होता. सनी लिओनीची वेबसीरिज करनजीत: द अनटोल्ड स्टोरीमध्ये हा किस्सा सांगण्यात आला आहे. सनीने पहिली पॉर्न फिल्म ही तिच्या भावासोबत आणि मित्रासोबत चुकून पाहिली होती. ही फिल्म पाहून तिला पश्चातापच झाला नाही तर तिला चक्कर देखील आली असल्याचे तिने सांगितले आहे. त्यानंतर ती याबाबत गुरु नानक देवाच्या फोटोसमोर उभी राहून तिच्या चुकीची माफी मागितली होती. सनीचे तिच्या जीवनातील अनुभव आतापर्यंत कोणाला माहित नव्हते. मात्र, करनजीत : द अनटोल्ड या वेबसीरिजमधून आपले किस्से सर्वांसमोर आले आहेत.

View this post on Instagram

👑 Boom!! #SunnyLeone

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on


हेही पहा- सनी लिओनीचा नागिन डान्स; पाहा व्हिडिओ

 हेही पहा – केक बॅगेत भरुन सनी लिओनी गेली निघून; पाहा व्हिडिओ