Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर ताज्या घडामोडी Video : अपुन ताई है…! रियाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल!

Video : अपुन ताई है…! रियाचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल!

या व्हिडिओमुळे रिया आता चांगलीच ट्रोल होत आहे.

Mumbai

सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत रिया चक्रवर्ती ही तीच्या मित्रांशी बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप समजलेलं नाहीये.  या व्हिडिओमुळे रिया आता चांगलीच ट्रोल होत आहे.

अपुन ताई है, अपुन गुंडा लोगसे गुंडागिरी करवता है! रियाचा व्हिडिओ व्हायरल

अपुन ताई है, अपुन गुंडा लोगसे गुंडागिरी करवता है! रियाचा व्हिडिओ व्हायरल

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, July 31, 2020

काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत रिया आपल्या मित्रांबरोबर हसताना दिसत आहे. पण यावेळी ती जे बोलतेय त्यामुळे  ट्रोल झाली आहे. व्हिडिओत रिया बोलतेय की, ‘अपुन ताई है, छोकरा लोगको प्रोड्युसरसे हप्ता लाने को भेजती है. अपुन ताई है… अपुनको पता है इन लोगोको कैसा मॅन्युपिलेट करना. अपुन गुंडा लोगसे गुंडागिरी करवता है. अपुनका बॉयफ्रेंडभी गुंडेमाफिक समजता है अपने आपको.. ये रेकॉर्ड मत करना.. अपुनको बोलेगा तो अपुन नहीं मानेगा असं ती या व्हिडिओत बोलताना दिसत आहे. मात्र या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल झाली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी तीच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यानंतर ईडी ने या प्रकरणात लक्ष घातलं आहे.


हे ही वाचा – सुशांत हा कधीच डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता – अंकिता


प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here