Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉडी शेमिंग करणाऱ्यांना वनिताने लगावला चपराक

बॉडी शेमिंग करणाऱ्यांना वनिताने लगावला चपराक

Related Story

- Advertisement -

चित्रपट सृष्टीमध्ये बॉडी शेमिंग हा नेहमीच एक चर्चेचा, वादाचा मुद्दा राहिला आहे. सडपातळ, गोऱ्यागोमट्या अशा अभिनेत्रीच सुंदरतेच्या व्याख्येत मोडतात. पण ओव्हर वेट, सावळ्या अभिनेत्री या सुंदरतेच्या चौकटीत मोडत नाहीत असा समज आहे. परंतु समज कसा गैरसमज आहे हे विनोदी अभिनेत्री वनिता खरात हिने दाखवून दिले आहे. वनिताने नुकतेच एक न्यूड फोटोशूट करत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

- Advertisement -