घरमनोरंजनअर्शद बनला 'फ्रॉड सैयाँ', पाहा टिझर

अर्शद बनला ‘फ्रॉड सैयाँ’, पाहा टिझर

Subscribe

'फ्रॉड सैंया' चित्रपटात अर्शद वारसी आणि आणि सौरभ शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अभिनेता अर्शद वारसी बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अर्शदच्या 
‘फ्रॉड सैंया’ चित्रपटाच्या निमित्ताने अर्षद वारसी आणि सौरभ शुक्ला यांच्या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. याआधी २०१३ साली आलेल्या ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटात अर्शद आणि सौरभ यांनी एकत्र काम केलं होतं. ‘फ्रॉड सैंया’ चित्रपटातही ही जोडी धमाल करताना दिसणार आहे. ‘फ्रॉड सैंया’ चित्रपटाचं दिग्दर्शन सौरभ श्रीवास्तव यांनी केलं आहे. तर,  प्रकाश झा आणि कनिष्क गंगवाल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. श्रीवास्तव यांनी २००८ मध्ये आलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचं आणि काही टीव्ही मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘कॉमेडी ड्रामा’ या जॉनरमधला हा ‘फ्रॉड सैंया’ चित्रपट पुढील वर्षी १८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -