BREAKING
- बच्चू कडू आक्रमक; नवनीत राणांना पाडण्यासाठी खेळणार नवी खेळी?
- मविआत सगळं आलबेल; मात्र वंचितशी जुळेना
- जळगावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक; अनेक जखमी
- शेकाप नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन
- 840 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना दिलासा; ‘एअर इंडिया विमान लीज’ प्रकरणी CBIकडून तपास बंद
- यादीत नाव नाही; हेमंत गोडसे म्हणाले, उमेदवारी मिळणारच
- रोमांचक सामन्यात राजस्थानने नोंदवला सलग दुसरा विजय; दिल्ली कॅपिटल्सचा पराभव
Congress : आता पाप करणारे भाजपात जातात, महाराष्ट्र काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल लक्ष्य
मुंबई : एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंद केला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून महाविकास आघाडीने...
Maharashtra Politics : वसंत मोरे- प्रकाश आंबेडकर भेटीने राज्यात नवे राजकीय समीकरण?
पुणे : पुण्यातील वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला रामराम केला असून ते आता मित्र पक्षांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली...
Rohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (एनसीपी-एसपी) आमदार रोहित पवार यांनी संताप...
Nashik Constituency : नाशिकची उमेदवारी 101 टक्के मलाच; हेमंत गोडसेंचा दावा
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असले तरी महायुतीत नाशिकच्या जागेवर रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकची जागा आपल्याला मिळावी यासाठी शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही...
- Advertisement -
सुनेत्रा पवार, सुनील तटकरेंनी घेतली डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट
अलिबाग-: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार(अजित पवार गट) सुनेत्रा पवार त्याच बरोबरच रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार व राष्ट्रवादीचेप्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र भूषण निरूपणकार डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवास स्थानी...
Arvind Kejriwal : नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील याची काळजी घ्या; संयुक्त राष्ट्रांना देखील चिंता केजरीवालांची
नवी दिल्ली : कथित मद्य परवाना घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणी अरविंद केजरीवाल ईडी कोठडीत आहेत. केजरीवालांवर कारवाई तसेच त्यांची अटक केल्याप्रकरणी अमेरिका तसेच जर्मनी या देशांनी चिंता व्यक्त केली होती....
Sharad Pawar : प्रफुल्ल पटेलांना घोटाळ्याप्रकरणी क्लीनचीट मिळाल्यावर शरद पवारांचा भाजपावर निशाणा
मुंबई: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एअर इंडियाचे विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बंद केला आहे. गैरकृत्याचा कोणताही पुरावा नसल्याचा...
नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडूंनी आखला नवा प्लॅन!
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करत बच्चू कडू...
- Advertisement -