घरफिचर्सFacebook Live : दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी दिलखुलास गप्पा

Facebook Live : दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी दिलखुलास गप्पा

Subscribe

मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक आणि काही चित्रपटांमधून अभिनयाची चुणूक दाखवणारे अभिनेता विजय केंकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा नाट्यप्रवास उलगडला.

मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक आणि काही चित्रपटांमधून अभिनयाची चुणूक दाखवणारे अभिनेता विजय केंकरे यांनी माय महानगरच्या महानगर आणि मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा नाट्यप्रवास उलगडला. गिरगावमध्ये राहणारे आणि घरातच नाटकाचे वातावरणा असले तरीही अपघातातून नाटकात आलो, असं म्हणणारे विजय केंकरे यांनी नाट्य दिग्दर्शन तसेच अभिनय याचा अनुभव प्रेक्षकांसमोर मांडला. वडिल दामू केंकरे यांची नाट्य दिग्दर्शनाच्या प्रवासात खुप मदत झाली असं म्हणतानाच घरामध्येच निंदक आहे, असे मिश्किलपणे पत्नीच्या सुचनांकरता बोलणारे केंकरे यांनी त्यांच्या नाट्यप्रेमाविषयी सांगितले. तसेच मराठी नाटकांचा दर्जा, जागतिक पातळीवरील परिस्थिती, नाटकांसाठी काय करावं आणि काय करू याची माहिती देताना खुपच आत्मियतेने भावना मांड्ल्या.

दिग्दर्शक विजय केंकरे यांची सविस्तर मुलाखत येथे पाहा –

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -