ऑनलाईन फराळ विक्रीला झाली जोरदार सुरुवात

कोरोना धोका असल्यामुळे गर्दी टाळणे आवश्यक आहे. यामुळे सध्या ऑनलाईन कपड्यांप्रमाणे ऑनलाईन फराळ विक्रीला जोरदार सुरुवात झाली आहे.