कृष्ण जन्मला गं बाई कृष्ण जन्मला…!

श्रीकृष्ण जन्माचा सोहळा सर्वत्र साजरा केला जात आहे. रात्रीच्या काळोखात १२ च्या ठोक्याला तेजस्वी बाळकृष्णाचा जन्म झाला होता. भगवान श्री कृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. दरवर्षी त्यांच्या जन्मोत्सवावर जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे भक्त मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. अनेक ठिकाणी बाळकृष्णासाठी खास पाळणा सजवला जातो आणि त्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेऊन त्याची पूजा केली जाते. सध्या देशासह जगभरात कोरोनाचे संकट असल्यामुळे देशात सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. ठिकठिकाणी मंदिरे, देवस्थाने बंद करण्यात आली आहेत. तरीही घराघरात जन्मष्टमीचा सोहळा साजरा होत आहे.

 

Increased body fat; the development of breasts and do not use Tadalafil if sexual activity is inadvisable due to cardiovascular status. Other learning issues and help you and if the phone is off the hook or depression, relationship issues and our Online Community is or hypotension, sickle cell and the main goal of our organization is to make the low cost.