घरगणपती उत्सव बातम्यागणपती विशेष : 'पंचखाद्य'

गणपती विशेष : ‘पंचखाद्य’

Subscribe

गणपती बाप्पा म्हटलं का गोडधोड खाऊ हा आलाच. मग मोदकापासून ते लाडू बनवण्यापर्यंत सर्वच विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. तसेच बऱ्याचदा कोणी पाया पडण्यास आले का त्यांच्या हातात ‘पंचखाद्य’ दिले जाते. मात्र, हे कसे बनवले जाते ते आज आपण पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी ओलं खोबरं
  • अर्धी वाटी गूळ
  • अर्धा टीस्पून जायफळ पूड
  • ५ बदाम
  • ५ काजू तुकडे
  • १०-१२ बेदाणे
  • चारोळी
  • केशराच्या काड्या

कृती

सर्वप्रथम वरील साहित्य कढईत घेऊन वरुन १ टीस्पून तूप घालून हलवून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनिटं ठेवा. मधूनमधून हलवत रहा.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -