कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा

‘कोरोना विघ्नहर्ता स्पर्धेचा निकाल जाहीर; हे आहेत विजेते

आपलं महानगर आणि माय महानगरतर्फे गणेशोत्सवादरम्यान गणेश सजावटीसंदर्भात स्पर्धा घेण्याचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या दोन वर्षात इको फ्रेंडली बाप्पा या स्पर्धेला गणेशभक्तांनी तुफान...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: आमची मुंबई पुन्हा धावू दे रे गणराया…

स्वप्नांच शहर...देशाची आर्थिक राजधानी...घड्याळाच्या काट्याना वाट दाखवणारी...क्रिकेट, चित्रपट, गायक, कलावंत, उद्योगधंदे या सर्वांचे माहेरघर असणारी...वडापाव असू दे कि मारिन ड्राईव्हचा पाऊस...आणि तिचा श्वास म्हणजे...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: मनोज सालियान यांच्या बाप्पाला सुरमयी सजावट!

मुंबईतील चेंबूर येथे राहणाऱ्या मनोज सालियान यांनी गणरायाची सुरमयी सजावट केली आहे. त्यांनी सरगमच्या सजावटीत वाजंत्र्यांनाही बसवले आहे. बाप्पाचे वाहक असणारे मूषक हे विविध...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सुनील मराठेंनी साकारला कार्डबोर्ड पेपरचा ‘बाप्पा’!

यंदा इको फ्रेंडली बाप्पा हा अंबरनाथ येथील सुनील मराठे यांनीही साजरा केला आहे. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून मराठे यांच्या घरी गणरायाचे आगमन होत...
- Advertisement -

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: पर्यावरण-स्नेही सजावटीत बाप्पा विराजमान

विलेपार्ले येथे राहणाऱ्या आशिष पांडूरंग कदम यांनी आपल्या बाप्पांची सजावट पर्यावरण स्नेही केली असून त्यांच्या बाप्पांची मूर्ती देखील शाडूच्या मातीची आहे. कदम परिवाराकडे पाच...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: दिलीप सावंत यांचा Eco-Friendly बाप्पा

हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जातो. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भारतातील जनता एकवटेल....

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: पार्वतीनंदन ‘बालगणेश’

आशिष पिंगळे यांनी यंदा इकोफ्रेंडली देखावा तयार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पार्वतीनंदन 'बालगणेश' यावर आधारित हा देखावा साकारला आहे. या देखाव्यात नोहाकालीकाई धबधबा...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: उखाडे कुटुंबाकडून कोरोना योद्धांना सलाम!

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आल्यामुळे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंनी गणपती बाप्पाचा देखावा तयार केला जात आहे. अशाच...
- Advertisement -

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: देखाव्यातून सादर केले योद्धांचे काही क्षण

घाटकोपर पूर्व येथील अंकुश रामकृष्ण माईन गेले ७५ वर्ष गणेशोत्सव सोहळा साजरा करत आहे. माईन यांच्या गणेशोत्सव सोहळा १० दिवसांचा असतो. माईन यांच्या कुटुंबातील...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: सुशील पेंढारी यांचं बाप्पाकडे कोरोना संपवण्याचं मागणं

नालासोपारा येथे राहणारे सुशील दामोदर पेंढारी यांनी देशावर ओढावलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरस संदर्भात आपल्या बाप्पाची सजावट केली आहे. त्यांच्याकडे १० दिवसांचा बाप्पा असून यंदा...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: प्राणीमात्रांनाही जवळचा वाटणारा बाप्पा

ठाण्यातील वाघबिळ येथे राहणारे सचिन मिसाळ यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोना विषयावर सुंदर भाष्य केले आहे. केवळ मनुष्यच देवासोबत भक्तीच्या मार्गाने संवाद साधतो, असे...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: साक्षी झंवर यांची बाप्पासाठी खास आरास!

साक्षी झंवर यांच्या घरी ११ दिवसांचा बाप्पा विराजमान झाला आहे. पण त्यांच्या बाप्पाचे डेकोरेशन काहीसे हटके आहे. यांनी सजावट करताना बाप्पाच्या मुर्तीचे प्रतिबिंब निर्माण...
- Advertisement -

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: वृत्तपत्रे आणि खडे वापरून तयार केला देखावा

कोरोनाचे संकट देशातच नव्हे तर संपूर्ण जगात असून, लोकांवर काय संकट आले त्याची ही झलक नागपूरच्या अभय रामदास भेंडे यांनी त्यांच्या देखाव्यातून दाखवली आहे....

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देखाव्यातून केली जनजागृती

मिरा रोड, (पूर्व) येथे राहणारे तुषार विश्वनाथ कुरणकर यांनी देशावर ओढावलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरस संदर्भात आपल्या बाप्पाची सजावट केली आहे. जे कोरोना संकट आले...

कोरोना विघ्नहर्ता स्पर्धा: मानसिक स्वास्थ जपणारा बाप्पा

नाशिक येथे राहणाऱ्या अपर्णा अभय नाईक यांच्या घरी मागच्या ५० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यांच्या घरी दीड दिवसांचा बाप्पा असतो. विशेष म्हणजे त्या...
- Advertisement -