मेष :- मैत्रीत वाढ होईल. तुमचे विचार पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कलाप्रेमीची प्रगती होईल. धंदा मिळेल.
वृषभ :- एकमेकांचे दोष दाखवण्यापेक्षा संसारातील भविष्याचा विचार करा. मुलांच्या संगोपनासंबंधी विचार करा.
मिथुन :- दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. नविन ओळखीने कठीण काम करून घेण्यात यश मिळेल.
कर्क :- वरिष्ठांना तुमचे विचार पटवून सांगता येतील. कला क्षेत्रात मन रमेल. आवडते पदार्थ मिळतील.
सिंह :- मुलांच्या प्रगतिची बातमी सुखावह वाटेल. कला-क्रिडा क्षेत्रात वेगळेच काम करावे लागेल.
कन्या :- शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. वस्तु खरेदीचा विचार झाल्याने त्याना शोध घेता येईल.
तूळ :- रेंगाळत राहिलेली कामे करून घ्या. वेळेचा सद्उपयोग करून घेता येईल. कलेत रमाल.
वृश्चिक :- भटकंतीचा विचार कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. प्रवासाचा बेत नक्की कराल.
धनु :- पाहुणे येतील. सामाजिक कार्यात प्रसिद्धि मिळेल. आवडते पदार्थ मिळतील. आनंदी रहाल.
मकर :- तुमच्या टिकेल योग्य ते उत्तर देता येईल. प्रेमाच्या माणसांची भेट होईल. परिचय वाढेल.
कुंभ :- कठीण काम उत्साहाच्या भरात लवकर होईल. स्पर्धेत तुम्ही प्रयत्न रहाल. प्रेरणा मिळेल.
मीन :- दुसर्यांना दुखवल्याने आपण सुखी होत नाही. तुम्ही आक्रमक होऊ नका. काम करा.