घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : गुरुवार १० जानेवारी २०१९

आजचे भविष्य : गुरुवार १० जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- अचानक निर्माण झालेला तणाव तुम्हाला संभ्रमात टाकेल. राग वाढेल. टिका होईल.

वृषभ :- गुणांचे व कामाचे कौतुक होईल. आर्थिक लाभ होईल. खर्च करावा लागेल. प्रेमात रमून जाल.

- Advertisement -

मिथुन :- प्रयत्नाने कठीण कामास यश मिळेल. वरिष्ठांच्या मदतीसाठी जावे लागेल. धंदा वाढेल.

कर्क :- तणाव हळूहळू कमी होईल. प्रकृतित सुधारणा होईल. कढू शब्द वापरू नका. पश्चाताप होईल.

- Advertisement -

सिंह :- घरगुती तणाव क्षणात वाढण्याची शक्यता आहे. प्रकृतिवर ताण पडेल. प्रवासात सावध रहा.

कन्या :- विरोध मावळण्यास सुरुवात होईल. संयमाने वागा. मनातील विचार उघड करू नका.

तूळ :- सकाळीच महत्वाची कामे करून घ्या. शेजारी तुमचा वेळ घेईल. कामासाठी वेळ कमी पडेल. राग वाढवू नका.

वृश्चिक :- योजना तयार करण्यात यश मिळेल. संततीचा सल्ला मानावा लागेल. प्रवासाचा बेत ठरवाल.

धनु :- जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. प्रवास करावा लागेल निर्णय घेतांना थोडा वेळ लागेल.

मकर :- ध्येय पूर्तिचा विश्वास निर्माण होईल. मुलांच्या कार्यात मदत करावी लागेल. मुलांचा गौरव वाढेल.

कुंभ :- धंद्याच्या विस्तार करावा असा विचार कराल. गुंतवणूक करता येईल. प्रेमाची व्यक्ती सहवासात येईल.

मीन :- सकाळच्यानंतर कटकटी कमी होतील. कठीण प्रसंगावर मात करता येईल. प्रश्नाचे उत्तर घाईत देऊ नये हे उत्तम.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -