जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशी भविष्य

मेष :- कला क्षेत्रात नवीन ओळखी होतील. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत वरिष्ठांना खूश कराल.

वृषभ :- धंद्यात जम बसेल. जुने स्नेही भेटतील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. आवडते पदार्थ मिळतील.

मिथुन :- मनाची द्विधा अवस्था होईल. नवीन ओळखीचे रुपांतर मैत्रीत होईल. कलेत रस घ्याल.

कर्क :- गुप्त कारवायांचा त्रास होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. अध्यात्मात रस वाटेल.

सिंह :- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील व्यक्तींना तुमची काळजी वाटेल. त्यांना समजून घ्या.

कन्या :- नोकरीत बद्दल करण्याचा विचार कराल. नातलगांची भेट घडेल. कला क्षेत्रात प्रगती कराल.

तूळ :- कल्पनाशक्तीला चालना मिळेल. आवडते माणूस भेटेल. चमचमीत पदार्थ मिळतील.

वृश्चिक :- प्रवासात घाई करू नका. चिडचिडेपणा केल्यास कामात लक्ष लागणार नाही. चूक होईल.

धनु :- आनंदी रहाल. शेजारी मदत करतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन काही शिकाल.

मकर :- गुप्त कारवायांचा त्रास होईल. ठरविलेल्या कामात बदल करण्याची वेळ येईल. कलेत चमकाल.

कुंभ :- संततीच्या प्रगतीमुळे तुम्ही खूश व्हाल. विचारांना व कल्पनाशक्तीला चालना मिळेल.

मीन :- मान-प्रतिष्ठा मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. मनासारखे पदार्थ तयार करण्याचा मूड होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here