घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य, मंगळवार - ११ जून २०१९

राशीभविष्य, मंगळवार – ११ जून २०१९

Subscribe

मेष :- तुमचा तोल ढळण्याची शक्यता आहे. कुणीतरी अपशब्द बोलेल. तुमची प्रतिष्ठा राहील. मुले मदत करतील.

वृषभ :- कठीण काम करून घ्या. कायद्याच्या कामात यश मिळेल. नवीन मित्र-मंडळ तयार होईल. कलेत प्रगती होईल.

- Advertisement -

मिथुन :- खंबीरपणे तुमचे मत मांडाल. घरातील समस्या सोडवता येईल. जवळच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवू नका.

कर्क :- धंद्यात वाढ होईल. तडजोड करून इतरांना खूश करा. गुपित काढून घ्या. अहंकार मुळीच नको.

- Advertisement -

सिंह :- नवीन घर, जमीन घेण्याचे ठरवाल. प्रयत्नाला यश येईल. जुने मित्र, आप्तेष्ठ भेटतील.

कन्या :- मन स्थिर ठेवा. मान-प्रतिष्ठा मिळेल. कोर्ट केस मिटवता येईल. नोकरीत प्रगती होईल.

तूळ :- कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. मनाला त्रास होण्याची शक्यता. उदास वाटेल.

वृश्चिक :- तुम्हाला हवा असलेला निर्णय आज घेता येईल. मैत्री वाढेल. स्पर्धेत यश मिळेल. कलेत प्रगती होईल.

धनु :- मातब्बर लोकांचा परिचय होईल. स्पर्धा जिंकाल. मैत्रीतील दुरावा कमी करता येईल.

मकर :- तणाव कमी करता येईल. नवीन ओळखीचा उपयोग तुम्हाला होईल. धंद्यात समजूतदारपणा दाखवा.

कुंभ :- प्रकृतीची काळजी घ्या. घरातील लोकांचा विरोध होईल. मनावर दडपण येईल.

मीन :- आजचे काम चांगल्या प्रकारे होईल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. अधिकार मिळू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -