घरभविष्यआजचे राशीभविष्यआजचे भविष्य : शनिवार १२ जानेवारी २०१९

आजचे भविष्य : शनिवार १२ जानेवारी २०१९

Subscribe

मेष :- उदास वाटेल. आत्मियता देणार्‍या व्यक्तीची गरज भासेल. प्रेमात तणाव संभवतो. खर्च वाढेल.

वृषभ :- प्रतिष्ठा वाढेल. सर्व यशाचे श्रेय स्वतःलाच मिळावे असे वाटेल. अचानक बदल संभवतो.

- Advertisement -

मिथुन :- फायदेशीर योजना तयार कराल. जागेत बदल संभवतो. धंद्यात लाभ होईल.

कर्क :- स्पर्धा महत्त्वाची वाटेल. धंद्यात आशादायक परिस्थिती राहील. खर्च कमी करता येणार नाही.

- Advertisement -

सिंह :- मनावर दडपण येईल. विचारांची कोंडी होईल. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.

कन्या :- कुटुंबात तुमचे मत सर्वांना मान्य करावे लागेल. वरिष्ठांची मदत मिळेल. खर्च वाढेल.

तूळ :- थट्टा मस्करी करणार्‍या व्यक्तीचा राग येईल. गंभीर राहू नका. स्पष्ट मत देण्याची गरज नाही. ‘टेक इज इझी’

वृश्चिक :- प्रवास घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रतिष्ठा मिळेल. जुने मित्र भेटतील. धंदा वाढेल.

धनु :- जास्त बोलण्यापेक्षा मोजकेच; पण महत्त्वाचे वक्तव्य करा. प्रवास करावा लागेल. नवीन परिचय होईल.

मकर :- तुमच्याकडे मोठे लोक आकर्षित होतील. मान-सन्मान मिळेल. मुलाच्या प्रगतीची खबर मिळेल.

कुंभ :- महत्त्वाकांक्षा वाढेल. धंद्यात नफा होईल. जुने येणे वसूल करा. प्रवासाचा बेत ठरेल.

मीन :- मनाची द्विधा अवस्था होईल. व्यवसायाला भागिदार स्वतःहून येतील. प्रतिष्ठा वाढेल. अधिकार मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -