मेष : तुम्ही जिद्दीने यश खेचून आणू शकाल. डावपेच जपून टाका. मुलांची मदत होईल. दूरवरचा विचार ठेवा.
वृषभ : सकाळची अडचण कमी होईल. संयमाने वागा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. धंदा वाढेल.
मिथुन : घाईघाईत निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा नीट अभ्यास करा. प्रतिष्ठा सांभाळता येईल.
कर्क : विचारशक्ती, कल्पनाशक्तीला चालना मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. मार्ग मिळेल.
सिंह : विरोध वागण्या-बोलण्यातून दिसेल. चौकस बुद्धी वापरा. भलत्या व्यक्तीचा सल्ला त्रासदायक ठरेल.
कन्या : महत्त्वाच्या कामाला चालना मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रतिष्ठा वाढेल. मैत्री होईल.
तुला : सावधपणे कामे करा. तुमची कल्पनाशक्ती उपयोगी पडेल. बंधु-भगिनींमध्ये तणाव होईल.
वृश्चिक : प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. मोठे काम होईल. धंद्यात वाढ होईल. प्रवासात फायदा होईल.
धनु : कठीण कामे करून घेण्याचा प्रयत्न करा. दुसर्यावर जास्त विश्वास ठेऊ नका. वस्तू सांभाळा.
मकर : नातलगांची भेट होईल. धंद्यात वाढ होईल. नविन ओळख होईल. खरेदी-विक्रीत फायदा होईल.
कुंभ : तुमचा अंदाज चुकेल. मनावर मोठे दडपण येईल. धंद्यात आरोप येईल. गुप्त कट होईल.
मीन : महत्त्वाचे काम करून घ्या. धंद्यात मोठे काम मिळेल. नविन ओळख होईल. स्पर्धा जिंकेल.