राशिभविष्य : शनिवार, १३ जुलै २०१९

Mumbai
Horoscope
राशी भविष्य

मेष :- प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात वस्तु हरवण्याची शक्यता आहे. बोलण्यात गोडवा ठेवा.
वृषभ :- आजच्या कामात यश मिळेल. समस्या सोडवा. धंद्यात चांगली मदत मिळेल.
मिथुन :- डोळ्यांची काळजी घ्या. तुम्ही घेतलेला अंदाज चुकण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल.
कर्क :- वरिष्ठांच्या सहवास राहिल्याने त्यांच्या स्वभावाचा अंदाज नीटपणे घेता येईल. ओळख वाढेल.
सिंह :- वाटाघाटीची चर्चा करताना तणाव होऊ शकतो. प्रकृतिची तक्रार निर्माण होऊ शकते.
कन्या :- आई-वडिलांना आनंद देता येईल. दूरच्या प्रवासाचा विचार कराल. नोकरी लागेल.
तूळ :- कला-क्रिडा क्षेत्रात नविन कामे मिळतील. मोठ्या लोकांची ओळख होईल. उत्साह वाढेल.
वृश्चिक :- मनाची-विचारांची चंचल होऊ शकते. नविन ओळख झालेली व्यक्ती मदत करेल.
धनु :- हायब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. कोणत्याही घटनेवर तुमचे मत पटकन व्यक्त करून नका.
मकर :- आजचे काम उद्यावर टाकू नका. आळस नको. घरातील माणसांचा सल्ला घ्या.
कुंभ :- विचारांना चालना मिळेल. धंद्यात नवा फंडा फायदेशिर ठरेल. विरोध कमी होईल.
मीन :- नियमित असलेली कामे करता येतील. अधिकार मिळेल. स्पर्धेत जिंकाल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here